विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपुर:-जबलपुर से संदेहास्पद ढंग से लापता हुई भाजपा नेता सना उर्फ हीना खान के मामले में मानकापुर पुलिस को बड़ी कामयाबी मिली है। पुलिस ने संदिग्ध आरोपी जबलपुर निवासी अमित उर्फ पप्पू साहू को जबलपुर से गिरफ्तार कर लिया है । 1 दिन पहले ही पुलिस ने इस …
Read More »Monthly Archives: August 2023
पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना मारहाण करणाऱ्या आमदारावर कार्यवाही करा
व्हॉईस ऑफ मिडिया चिमूरची मुख्यमंत्र्यांना निवेदना द्वारे मागणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर/चिमूर:-जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना झालेल्या मारहानी बाबत आमदार किशोर पाटील यांचेवर कार्यवाही करण्याबाबत व्हॉईस ऑफ मिडिया चिमूरच्या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी चिमूर यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.लोकप्रतिनिधींनी संयम बाळगून आपले कर्तव्य बजावणे अपेक्षित आहे. मात्र …
Read More »मोहित राजेंद्र झोटींग यांच्या स्मृतिदिनानिमित्त भव्य रोग निदान, उपचार व रक्तदान शिबीर
जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ:-यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या वडकी येथे दत्तकृपा बहुउद्देशीय संस्था वडकी व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. मोहित राजेंद्र झोटींग यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त भव्य रोगनिदान, उपचार व रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक १२ऑगस्ट रोजी स्मॉल वडर कान्व्हेंट वडकी येथे …
Read More »इसाफ स्मॉल फायनान्स व प्रचोधन डेव्हलोपमेंट सर्व्हिसेस चा स्तुत्य उपक्रम
जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ:-दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी इसाफ स्मॉल फायनान्स बँक आणि प्रचोधन डेवल्पमेंट सर्वीसेस ब्रम्हपुरी शाखा चंद्रपूर क्लस्टरच्या संयुक्त विद्यमाने दुधवाही गाव आणि वडसा परिसरात किराणा किट वाटप कार्यक्रम संपन्न झाला. या उपक्रमासाठी अतिथी म्हणून आदरणीय झेड एच . सुनील जाधव,सी.एच. पवन आरगेलवार सिनियर. व्यवस्थापक अमित दास ,शाखा …
Read More »आरोग्य दुत व निर्भिड पत्रकार अशी ओळख असलेला व्यक्तीमत्व प्रमोद राऊत
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :-प्रत्येकजण आपल्या आयुष्यात आपलं वेगळेपण जोपासत असतो.प्रत्येकाची आवड वेगळी असते तर कुणाची पॅशन वेगळी असते.तर कुणी एखाद्या ध्येयाला आपलं कर्तव्य समजत असतो.अश्याच कर्तव्याची व पॅशनची व सामाजिक बांधिलकी म्हणून सरमिसळही अगदी काटेकोरपणे जगणारा सशक्त विचाराचा धनी एकाच वेळी आरोग्य दूत व निर्भिड पत्रकार असं बिरुद मिरवणारं …
Read More »वडकी ठाणेदाराने पकडला जनावर तस्करीचा कंटेनर
धडक कार्यवाहीत ३४ लाख ४० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव:-वडकी पोलीस स्टेशनचे दक्ष ठाणेदार विजय महाले यांना दि. १०/०८/२०२३ रोजी वडनेर कडून आदीलाबादकडे कंटेनर वाहनामध्ये अवैधरित्या म्हैस जातीचे जनावर घेऊन जात असल्याची मिळालेल्या गोपनीय माहितीवरून ठाणेदार महाले यांनी आपल्या पोलीस ताफ्या राष्ट्रीय महामार्गावरील सैनिक धाब्याजवळ नाकाबंदी करून …
Read More »पिंपळापुर येथे मणिपूर घटनेचा निषेध करीत जागतिक आदिवासी दिन साजरा
जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव:-मणिपूर व इतर राज्यात आदिवासी समुदयावर घडत असलेल्या नरसंहार, अत्याचार व बलात्काराच्या घटनेचा निषेध करीत जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला.राळेगाव तालुक्यातर्गत येत असलेल्या मौजा पिंपळापुर येथे बिरसा मुंडा चौकात जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा ह्यांच्या प्रतिमेचे पूजन करुन हारार्पन करण्यात आले.मणिपूर …
Read More »दहेगाव येथे मणिपूर घटनेचा निषेध करीत जागतिक आदिवासी दिन साजरा
जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे (यवतमाळ) यवतमाळ:-मणिपूर व इतर राज्यात आदिवासी समुदयावर घडत असलेल्या नरसंहार, अत्याचार व बलात्काराच्या घटनेचा निषेध करीत जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला.राळेगाव तालुक्यातर्गत येत असलेल्या मौजा दहेगाव येथे ट्रायबल फोरम शाखा दहेगावच्या वतीने जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा , भारतरत्न …
Read More »सुपरस्टार चिरंजीवी सर्जा यांचा ‘अम्मा आय लव्ह यू’ चित्रपट – ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर २८ ऑगस्ट पासून मराठीत
मुंबई – राम कोंडीलकर मुंबई:- २०१८ मध्ये प्रचंड हिट ठरलेला ‘अम्मा आय लव्ह यू’ हा ‘के.एम चैतन्य’ दिग्दर्शित अॅक्शन थ्रीलर असून सुपरस्टार चिरंजीवी सर्जा, सिथारा, निष्विका नायडू, प्रकाश बेलेवडी आणि आपला मराठमोळा अभिनेता रवी काळे, यांसारखे तगडे स्टार अभिनेते आणि अभिनेत्रींच्या अभिनयाने नटलेला हा चित्रपट आहे. हृदयविकाराने अकस्मात मृत्यू झालेल्या …
Read More »जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयुर्वेदिक कार्यशाळेचे आयोजन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर येथील ग्रामगीता महाविद्यालय येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त एक दिवसीय आयुर्वेदिक कार्यशाळेचे आयोजन प्राचार्य डॉ. अमीर धमानी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या कार्यक्रमाची प्रास्ताविक प्राचार्य डॉ. अमीर धमानी यांनी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आदिवासी बांधवांच्या जीवन पद्धती, चालीरीत्या, रूढी परंपरा, वादन, गीते, लोककथा तसेच आदिवासी कुटुंबाचे …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना