Breaking News

Monthly Archives: August 2023

कुऱ्हाडीने करून वार तरुणाला केले ठार

मार्डी आठवडी बाजाराच्या चौफुलीवरच घडला थरार जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे यवतमाळ:-यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या मार्डी गावात शुल्लक कारणावरून झालेला वाद विकोपाला जाऊन एकाने दुसऱ्याची कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृण हत्या केल्याची घटना मारेगाव तालुक्यातील मार्डी या गावात काल ९ ऑगष्टला रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. आठवडी बाजाराच्या …

Read More »

जागतिक आदिवासी दिनानिमत्य जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पांजली

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-आदिवासी महिला संघटना मालेवाडा व आदिवासी युवा कमिटी यांच्या सौजन्याने दि.9 ऑगस्ट ला सकाळी 10 वाजता जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या पुष्पांजली कार्यक्रम संपन्न झाला.जननायक भगवान बिरसा मुंडा यांचे प्रतिमेला आदिवासी महिला संघटनेचे अध्यक्षा,वैशाली वरखडे व सचिव छबुबाई मरसकोल्हे व आदिवासी युवा कमिटीचे अधक्ष्य प्रफुल वरखडे व …

Read More »

“मेरी मिट्टी मेरा देश” अभियानातंर्गत शिलाफलकाचे काम प्रगतिपथावर

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपुर, दि.9 : शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातंर्गत विविध कार्यक्रम हाती घेतले आहे. त्यानुसार, संपूर्ण देशात व राज्यात “मेरी मिट्टी मेरा देश” (मिट्टी को नमन वीरो को वंदन) अभियान राबविण्याच्या सूचना शासनस्तरावर देण्यात आल्या आहे. त्याअनुषंगाने, जिल्ह्यात एकूण 825 ग्रामपंचायत कार्यरत आहे. प्रत्येक …

Read More »

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

पाठपुराव्यामुळे आरोग्य विभागात समावेशन मनपातील 33 कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान कर्मचाऱ्यांनी मानले ना. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपुर, दि.9 : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे आज 33 कुटुंबांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. बरेच दिवसांपासून रखडलेल्या विषयाचा पाठपुरावा करून श्री. मुनगंटीवार यांनी आरोग्य विभागातील समावेशनाचा प्रश्न मार्गी लावला आणि 33 …

Read More »

शेवगांव पोलिसांची दबंग कारवाई तालुक्याच्या पश्चिम भागात सामनगाव शिवारात सैराट अवैध वाळु वाहणारांवर दोन दिवसांपूर्वी पहाटे मोठी कारवाई

विशेष प्रतिनिधी – अविनाश देशमुख शेवगांव शेवगाव:-तालुक्यातील सामनगाव शिवारात सारपे वस्ती जवळ विक्री करण्याच्या उद्देशाने विनापरवाना बेकायदा केलेला ५८ ब्रास वाळूचा साठा व विना नंबरचे ३ डंपर , ३ ट्रॅक्टर ट्रॉली , दोन मोटरसायकली एक स्कार्पिओ गाडी , एक जेसीबी , असा एकूण ६७ लाख ९५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल …

Read More »

मराठी ताऱ्यांसोबत ‘अल्ट्रा झकास मराठी ओटीटी’चा दिलखुलास फिल्मी कट्टा

मुंबई – राम कोंडीलकर [मुंबई,] – मनोरंजन क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या “अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लि.” यांचे “अल्ट्रा झकास” मराठी ओटीटी सिनेक्षेत्रातल्या दिग्गजांसोबत चित्रपटाच्या कल्पनेपासून ते निर्मितीपर्यंतच्या सर्जनशील प्रक्रियावर दिलखुलास बोलणारा आकर्षक टॉक शो “फिल्मी कट्टा” अवघ्या महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांसाठी सादर करत आहे. “फिल्मी कट्टा” या शोद्वारे प्रेक्षकांना चित्रपटाच्या पडद्यांमागच्या गमतीदार गोष्टींचा मनमोहक आणि उत्साही आनंद लुटता येणार आहे. “फिल्मी …

Read More »

युवकांनी जंगली रमीचा नाद सोडावा -ॲड. चैतन्य भंडारी

प्रतिनिधी – जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या सल्लागार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: – मित्रांच्या सोबतीने ऑनलाईन जंगली रमी खेळण्याची सवय आता बहुतेक युवकांना लागली आहे. आजच्या महागाईच्या युगात सध्याचा रोजगारातून मिळणारे उत्पन्न हे अत्यल्प असून आपल्या उत्पन्नात आणखी वृध्दी व्हावी म्हणून आजची तरुण पिढी ही वेग- …

Read More »

तिरुपती येथील ओबीसी महाअधिवेशन करिता चिमूर मधून प्रतिनिधी रवाना

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आठवे महाधिवेशन महती आडोटीरीअम बालाजी कॉलोनी बालाजी कॉलोनी तिरुपती ( आंधप्रदेश ) येथे ७ आग्स्ट रोज सोमवारला आयोजित करण्यात आले आहे. या अधीवेशनासाठी चिमूर वरून ओबीसी प्रतिनिधी रवाना झाले आहेत, ओबीसी महाअधिवेशनाचे उद्घाटन सकाळी ११ वाजता आंद्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगमोहन रेड्डी. यांचे हस्ते …

Read More »

व्यवसायाचे उद्यम नोंदणीसाठी चिमूरात मोजावे लागतात चारशे रूपये

प्रकरण पोहचणार जिल्हाधिकाऱ्यांचे दरबारात जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:- भारत सरकारच्या सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने msme अंतर्गत विविध योजना सुरू केल्या आहेत. याकरीता आपल्या व्यवसायाची उद्यम नोंदणी करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले नाहीत. मात्र चिमूर शहरातील काही आपले सरकार सेवा केंद्र या नोंदणीसाठी तब्बल चारशे ते पाचशे रूपये मोजावे …

Read More »

ए. सी. बी. च्या जाळ्यात राळेगाव चा मंडळ अधिकारी

अँटी करप्शन ब्युरो अमरावती ची राळेगावात धडक कारवाई जिल्हा प्रतिनिधी :शशिम कांबळे यवतमाळ:-यवतमाळ जिल्हा अंतर्गत येत असलेल्या राळेगाव तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी या पदावर असलेले शिशिर एकनाथ निनावे यांनी दिनांक 08/08/2023 रोजी पडताळणी कार्यवाही दरम्यान पंचासमक्ष तक्रारदार यांना त्यांच्या बहिणीच्या नावे शेतीचा फेरफार करून देण्यासाठी तळजोडी अंति 3000/- रुपये लाचेची …

Read More »
All Right Reserved