Breaking News

Daily Archives: August 28, 2023

अनोळखी मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.28: महानगरपालिका पार्किंगमध्ये एक अनोळखी पुरुष पडून असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. सदर इसमास सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे नेले असता मृत घोषित करण्यात आले. अनोळखी मृत पुरुषाच्या नातेवाईकाचा शोध घेतला असता उपयुक्त माहिती मिळून आली नाही. सदर मृत इसमाची ओळख पटविण्याचे आवाहन चंद्रपूर, शहर पोलीस स्टेशनमार्फत करण्यात …

Read More »

जिल्हा सामान्य रुग्णालयात 38 व्या नेत्रदान पंधरवाड्याचा शुभारंभ

नागरीकांना नेत्रदानासाठी स्वयंस्फूर्तीने पुढे येण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.28: जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे 38 व्या नेत्रदान पंधरवाड्याचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सोनारकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. गायकवाड, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. सरोदे, नेत्र शल्य चिकित्सक डॉ. …

Read More »

जिल्ह्यात गप्पी मासे सोडण्याच्या मोहिमेचा शुभारंभ

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.28: जिल्ह्यात डासोत्पती स्थानात गप्पी मासे सोडण्याच्या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. या मोहिमेचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या आवारातील कारंज्यात गप्पी मासे सोडून करण्यात आली. याप्रसंगी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.प्रतीक बोरकर व आरोग्य विभागाचे कर्मचारी …

Read More »

बाभूळगाव येथे जनवादी बांधकाम कामगार मजदुर संघटनेच्या कार्यालयामध्ये राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या बैठक संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ:-राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ व राष्ट्रीय विश्वगामी कामगार सघ,महीला कामगार संघाची सयुक्त बैठक संपन्न. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष रत्नपाल डोफे सर होते तर प्रमुख पाहुणे सौ सुजाताताई र. डोफे.जिल्हा कोषाध्यक्षा महिला संघ.संजय शेळके तालुकाध्यक्ष राष्ट्रीय विश्वगामी कामगार संघ बाभूळगाव. मोटर वाहन चालक मालक संघाचे तालुकाध्यक्ष …

Read More »

देवधरी च्या इसमाला ट्रकने चिरडले

नागपूर हैदराबाद हायवेवर देवधरी फाटा येथील घटना जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ:-यवतमाळ जिल्हातील राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या वडकी पोलिस स्टेशन हद्दीत देवधरी येथील गणेश बबनराव मांडवकर व त्याचे काका प्रभाकर मारोती मांडवकर हे दोघेही शेतातील कामे आटोपून बैलबंडीने घरी येत असताना नागपूर ते पांढरकवडा नॅशनल हायवे क्रं.44 वर देवधरी वळण …

Read More »
All Right Reserved