Breaking News

Daily Archives: August 21, 2023

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे लायसन्स कॅम्प आयोजित

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.21 : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे चंद्रपूर जिल्ह्यांतर्गत लायसन्स कॅम्प आयोजित करण्यात येत आहे. सदर कॅम्पमध्ये शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्के अनुज्ञप्ती पूर्वनियोजित ऑनलाइन अपॉइंटमेंट नुसार देण्यात येणार आहेत. तरी, जिल्ह्यातील नागरिकांनी उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी केले आहे. ही आहेत …

Read More »

रास्तभाव दुकानातून फोर्टीफाईड तांदूळ वितरीत करण्यास सुरुवात

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 21: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी, देशातील गरीब जनतेस पौष्टिक धान्य उपलब्ध करून देण्याबाबत घोषणा केली होती. त्यानुसार, दुसऱ्या टप्प्याअंतर्गत जिल्ह्यात माहे, जून 2023 पासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना रास्तभाव दुकानातून फोर्टीफाईड तांदूळ वितरीत करण्यास सुरुवात झाली …

Read More »

बल्लारपूर येथे ‘लिडकॉम आपल्या दारी’ कार्यक्रम

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 21 : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, चंद्रपूरच्या वतीने बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे संत रोहिदास समाज भवन, बल्लारपूर शहरातील रवींद्र नगर व गणपती वार्ड येथे लिडकॉम आपल्या दारी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक विजयालक्ष्मी मनीरत्न यांच्यासह शिवकुमार बांगडे, …

Read More »
All Right Reserved