जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 31 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडल करिअर सेंटर व सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सरदार पटेल महाविद्यालयात महिलांसाठी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यात जय महाराष्ट्र प्लेसमेंट सर्व्हिसेस चंद्रपूर, व्हि-1 क्लिक सोलुशन, …
Read More »Daily Archives: August 31, 2023
शेतकऱ्यांना कृषी कर्ज घेण्यासाठी होणारे हाल थांबवा
सावलीचे माजी उपसरपंच भुषण झाडे यांची मागणी वर्धा -सुरज गुळघाने वर्धा:-बँक शेतकऱ्यांना कृषी कर्ज देत आहे परंतु तुम्ही सातबाऱ्यावर बोझा चढवून आना तरच बँक शेतकऱ्यांना कर्ज देते मात्र आता जिल्ह्यामध्ये ऑनलाईन पद्धत आली असून याचा फटका सर्वसाधारण शेतकऱ्यांना बसला आहे.फेरफार ऑनलाईन टाकल्यावर पटवारी मात्र 8 ते 10दिवस झाल्यावर फेरफार वापस …
Read More »मंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वकल्पनेतून बनविल्या आकर्षक राखी
शिक्षकांकडून प्रशिक्षण जिल्हा परिषद शाळेचा अभिनव उपक्रम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर राळेगाव:-रक्षाबंधन जवळ आले की, उत्सुकता असते ती म्हणजे राखीची. प्रत्येक बहिणीला वाटते की, माझ्या भावाला अतिशय सुंदर राखी बांधावी. माझ्या भावाची राखी सर्वांपेक्षा वेगळी असावी.राळेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मंगी येथील शिक्षकांनी एक वेगळा उपक्रम शाळेत राबविला. शिक्षकांनी यानिमित्त विद्यार्थ्यांना …
Read More »नगरपंचायत ला निकृष्ट दर्जाचे कामाबाबत शिवसेनेचे निवेदन
नागरिकांना सहन करावा लागतो नाहक त्रास क्रांती चौकातील जीवघेणे खड्डे त्वरित दुरुस्त करून निकृष्ट दर्जाचे पेवर ब्लॉक बांधकामात वापरणाऱ्या कंत्राटदार पुरवठा दारावर कार्यवाही करा-शंकर गायधने (शिवसैनिक) जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव:-यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथे क्रांती चौकात नगरपंचायत कडून पिण्याच्या पाण्याची पाईप लाईनचे फिटिंगच्या कामानंतर चौकात पेवर ब्लॉक गट्टू बसविण्यात आले होते …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना