Breaking News

मृत जनावर बेवारस फेकणाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा – वन्यप्रेमी समीर बल्की यांची मागणी

Jwalasamachar.
Jwalasamachar.
Jwalasamachar.
Jwalasamachar.

Jwalasamachar.
Jwalasamachar.
Jwalasamachar.
Jwalasamachar.
Jwalasamachar.
Jwalasamachar.
Jwalasamachar.
Jwalasamachar.
Jwalasamachar.
Jwalasamachar.
Jwalasamachar.
Jwalasamachar.in

 

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- चिमूर तालुक्यातील आंबोली चौक परिसरात सुरू असलेल्या गोरक्षणातून गंभीर निष्काळजीपणाचे प्रकार उघडकीस आले आहेत. मुक्या जनावरांची नीट व्यवस्था नसल्याने गेल्या काही दिवसांत अनेक जनावरे आजाराने मृत्यूमुखी पडली. मृत जनावरांना दफन न करता उघड्यावरच फेकण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे परिसरात दुर्गंधीं पसरली आहे. नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होत आहे. स्थानिकांच्या म्हणण्या-नुसार या गोरक्षणात तीस ते चाळीस मोकाट जनावरे ठेवण्यात आली

आहेत. परंतु, त्यांना आवश्यक सोयी-सुविधांचा पूर्णतः अभाव आहे. बसण्यासाठी योग्य जागा नसल्याने जनावरे दिवसभर उभी राहतात. पाणी, चारा व स्वच्छतेची सोय अपुरी असल्याने ती आजारी पडतात आणि मृत्यूमुखी पडतात. मृत जनावरांना दफन करण्याची कोणतीही सोय नसल्याने ती परिसरात उघड्या -वर टाकल्याने वातावरण अस्वच्छ झाले आहे. दुर्गधी येत असल्याने नागरिकांत प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. नागरिकांनी या प्रकरणात आरोग्य विभागाने तसेच पशुसंवर्धन विभागाने हस्तक्षेप करून तातडीने दखल घ्यावी आणि कार्यवाही करावी अशी मागणी वन्यप्रेमी समिर बल्की आणि नागरिकांनी केली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अमित शाह देर रात एम्स में भर्ती, सांस लेने में तकलीफ

  नई दिल्ली: देश के गृहमंत्री अमित शाह बीते कुछ समय से सेहत से जुड़ी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved