Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.
विशेष प्रतिनिधी – नागपूर
नागपूर :- छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र.1 अंतर्गत 14 मार्च रोजी महाकाळकर लॉन,पारडी येथे सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत भव्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन नागपूर शहरचे तहसीलदार संतोष खांडरे यांनी केले आहे.
या शिबिरात प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणे, अभिलेख दुरुस्ती हेल्प डेस्क, लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत विविध शालेय दाखले, प्रमाणपत्र वाटप करणे तसेच विविध दाखले देण्यासाठी अर्ज भरुन घेणे, अकृषक तरतुदीसंदर्भातील सुधारणाबाबत मार्गदर्शन, नागरी सुविधा- एक खिडकी व्यवस्था, तुकडेबंदी कायद्याबाबत मार्गदर्शन आदी सेवा नागरिकांना व विद्यार्थ्यांना देण्यात येतील.
ज्वाला समाचार सच का सामना