Breaking News

Daily Archives: August 29, 2023

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधनांचा होणार पुरवठा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 29 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 8 मार्च 2017 च्या शासन निर्णयान्वये, अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरविणे या योजनेत आमुलाग्र बदल करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत ज्या लाभार्थी बचतगटाला देण्यात येणारे अर्थसहाय्य वस्तु स्वरुपात …

Read More »

जिल्हास्तरीय एड्स पथनाट्य स्पर्धेत ग्रामगीता महाविद्यालय चिमूरची चमू प्रथम

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष सामान्य रुग्णालय चंद्रपूर व रोटरी क्लब चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एड्स पथनाट्य स्पर्धेत ग्रामगीता महाविद्यालय चिमूर च्या चमूला प्रथम पारितोषिक मिळाले.१२ ऑगस्ट “आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या ” निमित्याने चंद्रपूर येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विविध महाविद्यालयाच्या जवळपास चौदा चमुने या …

Read More »

पोषण आहार सप्ताह मध्ये सहभाग नोंदविण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पोषण आहार सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.दिनांक १ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर या ७ दिवसांमध्ये पोषण आहार विषयी वेगवेगळ्या पाककृती स्पर्धा, आरोग्य शिक्षण स्पर्धा, स्लोगन स्पर्धा, कविता स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, इत्यादी पोषण आहार विषयांवर मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.तर पुर्ण सप्ताहात …

Read More »
All Right Reserved