Breaking News

Daily Archives: August 12, 2023

13 ते 15 ऑगस्ट दरम्यान प्रत्येक घरावर फडकणार तिरंगा

हर घर तिरंगा अभियानात सहभागी होण्याचे पालकमंत्री व जिल्हाधिका-यांचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 12 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण देशात विविध उपक्रम राबविण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून मागील वर्षीप्रमाणे याहीवर्षी हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत दिनांक १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान …

Read More »

अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय चिमूर ला पहिलेच निवेदन अंशकालीन कर्मचाऱ्यांचे: कंत्राटी नोकरीची मागणी, आत्मदहनाचा इशारा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू होऊन काही दिवस झाले. या कार्यालयात सर्वप्रथम आलेले निवेदन हे पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटना चंद्रपूरच्या चिमूर तालुका कार्यकारिणीचे हे विशेष. दि. १०/०८/२३ ला दिलेल्या या निवेदनात पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना कंत्राटी नोकरी मध्ये समाविष्ट करून घेण्याची कळकळीची मागणी केलेली आहे. निवेदनामध्ये शासनाने …

Read More »

नेरी पोस्ट ऑफिसची लिंक मागील अनेक दिवसापासून गायप

ग्राहक झाले हवालदिल पोस्टाची कामे कशी करावी? पोस्ट ऑफिस ची इमारत अपंग वृद्धांसाठी ठरतोय त्रासदायक जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/नेरी:-नेरी येथील पोस्ट ऑफिस मध्ये गेल्या अनेक दिवसापासून लिंक नसल्यामुळे पोस्ट ऑफिसची अनेक प्रकारची कामे अडकली त्यामुळे नेरी व परिसरातील जनता हवालदिल झालेली आहे.नेरी गाव चिमूर तालुक्यातून लोकसंख्येने सर्वात मोठे असून गावची …

Read More »

खैरगाव जवादे येथे मणिपूर घटनेचा निषेध करीत जागतिक आदिवासी दिन साजरा

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे (यवतमाळ) यवतमाळ:-मणिपूर व इतर राज्यात आदिवासी समुदयावर घडत असलेल्या नरसंहार, अत्याचार व बलात्काराच्या घटनेचा निषेध करीत जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला.राळेगाव तालुक्यातर्गत येत असलेल्या मौजा खैरगाव जवादे येथे ट्रायबल फोरम शाखा खैरगाव जवादेच्या वतीने जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा , भारतरत्न …

Read More »
All Right Reserved