Breaking News

Daily Archives: August 24, 2023

जिल्ह्यात कलम 37 (1)(3) नुसार जमावबंदी आदेश लागू

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 24 : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दि. 16 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2023 पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1) (3) नुसार जमावबंदी आदेश लागू केले आहे. या आदेशान्वये संबंधित अधिकारी यांच्या पूर्व परवानगीशिवाय सभा, मोर्चा, …

Read More »

जिल्हा न्यायालयात लोक अभिरक्षक कार्यालय कार्यान्वित

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.24 : चंद्रपूर जिल्हा न्यायालयात लोक अभिरक्षक कार्यालय (विधी सेवा बचाव पक्ष वकील प्रणाली ) सुरू करण्यात आले आहे. सदर कार्यालय न्यायालयातील तळ मजला, खोली क्र. 14 मध्ये कार्यान्वित करण्यात आले आहे. काय आहे लोक अभिरक्षक ? प्रामुख्याने कारागृहात असलेले न्यायबंदी ज्यांची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे, …

Read More »

विद्यार्थ्यांसाठी काँग्रेसचे बस आगार प्रमुख यांना निवेदन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-तालुक्यातील अनेक गावात अनियमित बस फेऱ्या येत असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले असून याची दखल घेत काँग्रेस सरसावत चिमूर बस आगार प्रमुख यांना निवेदन देत बस फेऱ्या वाढविण्याची मागणी काँग्रेस तालुका अध्यक्ष डॉ .विजय गावंडे पाटील व राजू कापसे यांनी केली आहे.चिमूर कांपा मार्गावरील सिरस्पुर,शिवरा, कवडशी (डाक), मेटेपार, …

Read More »

एन.डी.टी.पी.योजनेत सावली गाव समाविष्ट करा – शेतकऱ्याची मुख्यमंत्र्याकडे मागणी

सावली – सुरज गुळघाने वर्धा:-सावली हे गाव दुग्ध व्यवसायामध्ये अग्रेसर आहे प्रत्येक शेतकरी दुग्ध व्यवसाय करून आपला घर खर्च चालवतो मात्र दुध उत्पादकांना कोणतीच योजना मिळत नसल्याने शेतकरी उपाययोजना करण्यात असमर्थ ठरत आहे मात्र एन. डी. टी. पी. योजनेत गाव समाविष्ट झाले तरचारा कटर, गटा मार्फत गाय म्हैस अशा अनेक …

Read More »

‘तिरसाट’ चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर ‘अल्ट्रा झकास’ ओटीटीवर

मुंबई-राम कोंडीलकर मुंबई:-‘तिरसाट’ हा प्रेमाचा नवा हळवा प्रवास आहे, ज्या प्रवासात प्रेक्षकरूपी प्रत्येक प्रवासी ‘४ सप्टेंबर २०२३’ रोजी ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर भावनिक पदयात्रा करणार आहे. तिरसाटच्या निमित्ताने सुरु झालेला प्रेम मिळवण्यासाठीचा हा प्रवास दिग्दर्शक प्रदीप टोणगे आणि मंगेश शेंडगे यांनी या चित्रपटात मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला असून ‘नीरज …

Read More »
All Right Reserved