Breaking News

एन.डी.टी.पी.योजनेत सावली गाव समाविष्ट करा – शेतकऱ्याची मुख्यमंत्र्याकडे मागणी

सावली – सुरज गुळघाने

वर्धा:-सावली हे गाव दुग्ध व्यवसायामध्ये अग्रेसर आहे प्रत्येक शेतकरी दुग्ध व्यवसाय करून आपला घर खर्च चालवतो मात्र दुध उत्पादकांना कोणतीच योजना मिळत नसल्याने शेतकरी उपाययोजना करण्यात असमर्थ ठरत आहे मात्र एन. डी. टी. पी. योजनेत गाव समाविष्ट झाले तरचारा कटर, गटा मार्फत गाय म्हैस अशा अनेक योजना या मार्फत मिळतील शेतकरी दुग्ध व्यवसाय आणखी वाढवून दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करता येईल अशी व्यथा शेतकऱ्यांनी मांडली, लवकरात लवकर या प्रकरणावर कार्यवाही करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

 

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved