Breaking News

Daily Archives: August 25, 2023

सेतू सुविधा चालकांचा मनमानी कारभार थांबवावा

“शासकीय दरापेक्षा जास्त आकारली जातात दर” “नेरी शहर व्यापारी असोसिएशन,नेरी तर्फे चिमूर तहसीलदार यांना दिले निवेदन” जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – दिनांक.२५/८/२०२३ ला नेरी शहर व्यापारी असोसिएशन,नेरी मार्फत तहसीलदार प्राजक्ता बुरांडे यांना नेरीमध्ये जी काही आपले सरकार, महा ई सेवा केंद्र तसेच आधार कार्ड च्या ज्या सेवा चालू आहेत …

Read More »

चंद्रपुरात सांस्कृतिक कार्यक्रमातून देशभक्तीचा जागर

2047 च्या आत्मनिर्भर भारतासाठी चंद्रपुरचे योगदान राहील : सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार ‘साद सह्याद्रीची…भुमी महाराष्ट्राची’ कार्यक्रमाचे भव्यदिव्य आयोजन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.25 : ‘मेरी माटी, मेरा देश’ या उपक्रमांतर्गत राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपुरात ‘साद सह्याद्रीची…भुमी महाराष्ट्राची’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे भव्यदिव्य आयोजन …

Read More »

तलाठी भरती प्रक्रिये दरम्यान अनाथ प्रवर्गाला डावलण्याचा प्रयत्न

प्रतिनिधी-जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या सल्लागार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाद्वारे दिनांक ६ एप्रिल २०२३ रोजी काढण्यात आलेल्या शासन निर्णय क्र. अनाथ-२०२२/प्र.क्र.१२२/का-०३ द्वारे अनाथ प्रवर्गासाठी १% आरक्षण लागू करण्यात आले. या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीनंतर महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाद्वारे कढण्यात …

Read More »

म.रा.लालबावटा शेतमजूर युनियनचे जिल्हा अधिवेशन उत्साहात संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ:- महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजुर युनियनचे यवतमाळ जिल्हा अधिवेश नुकतेच दि.23 आॅगस्ट 2023 रोजी मारेगाव येथील कॉ.नथ्थुपाटील किन्हीकर सभागृहात उत्साहात संपन्न झाले. जिल्हातुन वणी,मारेगाव , झरी , नेर , यवतमाळ, पांढरकवडा, घांटजी , दिग्रस , तालुक्यातील प्रतिनिधी उपस्थित होते प्रा.धनंजय आंबटकर हे मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख मार्गदर्शक …

Read More »
All Right Reserved