Breaking News

Daily Archives: August 30, 2023

जिल्हाधिका-यांकडून सामान्य रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेची पाहणी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 30 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे परिचारिकेच्या झालेल्या मृत्युप्रकरणाची जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गंभीर दखल घेऊन प्रशासनाला चौकशीचे आदेश दिले आहे. तसेच सामान्य रुग्णालयातील उणिवा, त्रृटी आदी बाबींमध्ये जिल्हाधिका-यांनी विशेष लक्ष देण्याच्या सुचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी …

Read More »

शेतकऱ्यांना अग्रमी ५० टक्के पिक विमा द्या – विनोद उमरे यांची मागणी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-सन२०२१-२२ वसन २०२२-२४ या दोन्ही वर्षात रोगराईमुळे अती पावसामुळे चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.पिकाचे नुकसान टाळण्यासाठी पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना अग्रमी ५०टक्के पिक विमा नुकसान भरपाई देण्याची मागणी प्रहारसेवक विनोद उमरे यांनी केली आहे .या वर्षाची पावसामुळे रोगराईमुळे सोयाबीन,कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले …

Read More »
All Right Reserved