Breaking News

Daily Archives: August 2, 2023

3 ऑगस्टर्पंत प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी नोंदणी करण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 2 : नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थिती पासून पिकांना संरक्षण मिळावे, या करीता केंद्र शासनातर्फे खरीप 2016 पासून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनातर्फे यावर्षी एक रुपया प्रति अर्ज या नाममात्र दराने प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली …

Read More »

‘विशेष मिशन इंद्रधनुष 5.0’ लसीकरण मोहिमेचा लाभ घ्या

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 02 : बालकामधील मृत्यू व आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन आहे. नुकतेच देशात झालेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले की, अर्धवट लसिकरण झालेले तसेच लसिकरण न झालेली बालके ही पूर्ण लसिकरण झालेल्या बालकांपेक्षा लवकर आजारी पडतात किंवा मृत्यू पावतात. केंद्र शासनाने डिसेंबर …

Read More »

महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळामार्फत सुरक्षारक्षक पदभरती

माजी सैनिकांनी संपर्क साधून नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 02 : महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्यादित (मेस्को) तर्फे सुरक्षारक्षक पदभरती करण्यात येत आहे. याकरीता गरजू माजी सैनिकांनी मेस्को सुपरवायजर कृष्णराव साठवणे यांच्याशी संपर्क साधून दि. 15 ऑगस्ट 2023 पर्यंत आपली नावे नोंदवून घ्यावी. सदर तारखेपर्यंत माजी सैनिक …

Read More »

शिवसेना उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बोडखा येथील शालेय विद्यार्थ्यांना छत्री वाटप

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-वरोरा तालुक्यातील बोडखा मोकाशी येथील शालेय विद्यार्थी शिक्षणासाठी प्रवास करतात त्यामुळे त्यांना वरोरा बस स्टॅन्ड वरून शाळे पर्यंत विद्यार्थीना पायदळ जावं लागते,कारण सध्या पावसाचा मौसम सुरु आहे.पावसापासून बचाव करण्यासाठी शिवसेनापक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात सामाजिक …

Read More »
All Right Reserved