Breaking News

महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळामार्फत सुरक्षारक्षक पदभरती

माजी सैनिकांनी संपर्क साधून नोंदणी करण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि. 02 : महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्यादित (मेस्को) तर्फे सुरक्षारक्षक पदभरती करण्यात येत आहे. याकरीता गरजू माजी सैनिकांनी मेस्को सुपरवायजर कृष्णराव साठवणे यांच्याशी संपर्क साधून दि. 15 ऑगस्ट 2023 पर्यंत आपली नावे नोंदवून घ्यावी. सदर तारखेपर्यंत माजी सैनिक उपलब्ध न झाल्यास पॅरामिलिट्री फोर्सच्या उमेदवारांना प्राधान्यक्रम देऊन त्यांची नियुक्ती करण्यात येईल. तदनंतर सुरक्षारक्षक पदभरतीमध्ये माजी सैनिकांनी आक्षेप घेतल्यास ते मान्य करण्यात येणार नाही. याची जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांनी नोंद घ्यावी. नोंदणीकरीता सुपरवायजर कृष्णराव साठवणे यांच्या 7020068105 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन चंद्रपूरचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved