जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर भद्रावती:-चंद्रपुर जिल्ह्यातील भद्रावती येथे हुतात्मा स्मारक मैदानावर नुकतीच वर्ड तायकांडो युनियन आय टी एफ क्लब ची बेल्ट परीक्षा संपन्न झाली, बेल्ट परीक्षा शिहान राकेश दिप यांनी आयोजीत केली होती मुख्य प्रशिक्षक म्हणुन शिहान शितल तेलंग , शिहान श्रीनीवास होते प्रशिक्षक सेन्साई विनोद सोनारकर , सेन्साई संदीप चावरे …
Read More »Daily Archives: August 19, 2023
सीमा मेश्राम यांच्या मृत्यू प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई व्हावी
“पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी” “२२ ऑगस्ट रोजी सदर प्रकरणासंदर्भात विस्तृत बैठकीचे आयोजन” जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. १९ – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे कार्यरत परिचारिका सीमा मेश्राम यांचा योग्य उपचार न मिळाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही अत्यंत गंभीर बाब असून या घटनेची …
Read More »कलम ३५३ बदलच्या निर्णयाचे प्रहार विनोद उमरे यांच्या कडून स्वागत
नोकरशाही हुकूमशाही कमी होणार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे संरक्षण करणारे ३५३ राज्य सरकारने रद्द केले आहे.ही बाब स्वातहार्य आहे या निर्णयाचे प्रहार सेवक विनोद उमरे यांच्या कडून स्वागत करण्यात आले आहे.राज्यातील राजपत्रित अधिकारी कर्मचारी संघटनांनी शासनावर दबाव आणून भारतीय दंड विधान फौजदारी प्रक्रिया संहिता (महाराष्ट्र सुधारणा) …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना