Breaking News

Daily Archives: August 4, 2023

नवयुवक लोकशाहीचे आधारस्तंभ

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :-ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथे दिनांक 2/08/2023 ला रोज बुधवारला करिअर काउन्सिलिंग आणि प्लेसमेंट सेल, समान संधी उपक्रम केंद्र, आयक्यूएसी विभाग व तहसील कार्यालय चिमूर यांच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अमीर धमाणी यांच्या मार्गदर्शनात एकदिवसीय मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला.सदर कार्यक्रम महसूल सप्ताह निमित्त आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी …

Read More »

जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त प्रशिक्षण कार्यशाळा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 4 : जागतिक स्तनापन सप्ताहानिमित्त जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन आरोग्य विभाग, इंडीयन मेडीकल असोसिएशन चंद्रपूर शाखा व फॉग्सी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे तर उद्घाटक म्हणून वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोग तज्ज्ञ डॉ. सरिता हजारे उपस्थित होत्या. यावेळी प्रमुख …

Read More »

17 ऑगस्टपासून ताडोबा सफारी बुकींगकरीता नवीन संकेतस्थळ होणार सुरू

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 4 : ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीच्या बुकींगकरीता सध्या सुरू असलेल्या www.mytadoba.org, https://booking.mytadoba.org हे संकेतस्थळ तात्काळ प्रभावाने बंद करण्यात येत असून सदर पोर्टलवरून कोणत्याही व्यक्ती/संस्थेकडून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीच्या हेतुने केली जाणारी बुकींग वैध राहणार नाही. दि. 17 ऑगस्टपासून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील …

Read More »

अल्ट्रा झकास मराठी ओटीटी ऑगस्टमध्ये थरकाप उडवणार : भयावह महिना

मुंबई-राम कोंडीलकर मुंबई:-ऑगस्टमध्ये आपला मराठमोळा, महाराष्ट्राचा सर्वांचा आवडता “अल्ट्रा झकास” मराठी ओटीटी, भय आणि थरार यांचा बार उडवणार आहे. थरारक चित्रपटांचा रोमांचित अनुभव खास तुम्हा रसिक प्रेसक्षकांसाठी सादर असणार आहे. अल्ट्रा झकास मराठी ओटीटी नेहमी आपल्या प्रेक्षकांसाठी अतुलनीय मनोरंजन आणण्याच्या प्रयत्नात असतो. जसजसे दिवस लहान होत जातात आणि सावल्या लांबत …

Read More »

पत्रकारांच्या विविध मागण्याघेऊन राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटनेचा मंत्रालयवर धडक मोर्चा

जिल्हा प्रतिनिधि-शशिम कांबळे यवतमाळ:-भारत सरकार मान्यता प्राप्त राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सतोष निकम सर यांच्या नेत्रृवात, वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनात दिनांक 3 ऑगस्ट रोजी मंत्रालयात मुंबई येथे धडक मोर्चा चे आयोजन करण्यात आले होते राज्य भरातून आलेल्या पत्रकारांची एकच गर्दी बघायला मिळाली. प्रामुख्याने राज्यात सातत्याने होत असलेल्या पत्रकारांवरील …

Read More »

डॉ. विष्णु उकंडे यांच्या वाढदिवसानिमित्त पूरग्रस्तांना धान्य किट वाटप

बॅनर पोस्टर तथा कोणत्याही प्रकारे वाढदिवस साजरा न करता पूरग्रस्तांना मदत जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ:-पुरामुळे आलेल्या संकटाने अनेक नागरिकांचे जीवन उध्वस्त झाले यामुळे उपजिल्हा प्रमुख शिवसेना तथा प्रेरणा अध्यक्ष डॉ विष्णु उकंडे यांचा वाढदिवस बॅनर पोस्टर तथा इतर कोणत्याही प्रकारे साजरा न करता बोरगाव पुंजी येथील घरात पाणी जाऊन घराचे …

Read More »
All Right Reserved