Breaking News

17 ऑगस्टपासून ताडोबा सफारी बुकींगकरीता नवीन संकेतस्थळ होणार सुरू

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि. 4 : ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीच्या बुकींगकरीता सध्या सुरू असलेल्या www.mytadoba.org, https://booking.mytadoba.org हे संकेतस्थळ तात्काळ प्रभावाने बंद करण्यात येत असून सदर पोर्टलवरून कोणत्याही व्यक्ती/संस्थेकडून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीच्या हेतुने केली जाणारी बुकींग वैध राहणार नाही.

दि. 17 ऑगस्टपासून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीकरीता एकवेक अधिकृत संकेतस्थळ www.mytadoba.mahaforest.gov.in हे असेल. यापुढे जंगल सफारीचे बुकींग केवळ www.mytadoba.mahaforest.gov.in याच पोर्टलवरून करण्यात यावे, असे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे कार्यकारी संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी कळविले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved