Breaking News

Daily Archives: August 5, 2023

जिल्ह्यात आय फ्लू व साथीच्या रोगाने घातले थैमान

जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे यवतमाळ:-पावसाळा सुरू झाला की विविध आजाराच्या साथी पसरत असतात. पाऊस सुरू झाल्यावर हवेत निर्माण होणारा गारवा आणि पाऊस थांबल्यानंतर अचानक येणारे दमट आणि उष्ण वातावरण या आजारासाठी कारणीभूत ठरत असतात. शहरातील सध्याच्या परिस्थिती मध्ये दवाखान्यात रुग्णाची गर्दी च गर्दी बघायला मिळत आहे. अशातच साथीच्या अनेक …

Read More »

इलेक्ट्रिक करंटचा शॉक लागल्याने ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू

शंकरपूर येथील घटना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर : – चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथे (RO) प्लांट च्या चॅनल गेट ला इलेक्ट्रिक करंट आल्याने ग्राम पंचायत सदस्य जागेवरच मृतचीत पडला याची माहिती काँग्रेस पार्टीचे डॉ.सतीश वारजूकर चिमूर – ७४ विधानसभा समन्वयक यांना मिळताच क्षणी घटनास्थळ गाठून मृतचीत पडलेल्या संजय मनीराम नन्नावरे यांना …

Read More »

श्री.स्वामी विवेकानंद विचार मंच राळेगावच्या वतिने आयोजित “परिसंवाद”कार्यक्रमाचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव:-श्री.स्वामी विवेकानंद विचार मंच राळेगाव व्दारा आयोजित ,”परिसंवाद”हा कार्यक्रम घेण्यात आला ,,त्या कार्यक्रमाचा विषय “समान नागरी कायदा” हा होता,ह्या प्रसंगी प्रमुख पाहुणे अॅड.आनंद देशपांडे नागपुर (खंडपिठ मुंबई ) ,मंचाचे सचिव मेघ श्याम चांदे(मामा) हे व्यासपिठावर उपस्थित होते,प्रमुख पाहुण्यांचे स्वागत डॉ.अनिल वर्मा ह्यांनी शाल ,श्रीफळ देउन केले ,दिप …

Read More »
All Right Reserved