Breaking News

इलेक्ट्रिक करंटचा शॉक लागल्याने ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू

शंकरपूर येथील घटना

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर 

चिमूर : – चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथे (RO) प्लांट च्या चॅनल गेट ला इलेक्ट्रिक करंट आल्याने ग्राम पंचायत सदस्य जागेवरच मृतचीत पडला याची माहिती काँग्रेस पार्टीचे डॉ.सतीश वारजूकर चिमूर – ७४ विधानसभा समन्वयक यांना मिळताच क्षणी घटनास्थळ गाठून मृतचीत पडलेल्या संजय मनीराम नन्नावरे यांना रुग्णवाहिकेत नेत असताना सोबतच सोबतच स्वतःच्या चार चाकी वाहनाने उपजिल्हा रुग्णालयात आले. त्यावेळी  श्वासोच्छ्वास सुरू होते रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही वेळातच डॉक्टरांनी मृतचीत रुग्णास मृत घोषित केले.

यामुळे शंकरपूर वासीयांमध्ये शोककळा पसरली असून त्यांचा परिवारात आई पत्नी व दोन मुले तसेच एक भाऊ असा परिवार आहे. ते सतत दोनदा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले होते. तसेच मनमिळाऊ सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची कामगिरी होती. मृतक संजय मनीराम नन्नावरे यांचे वय अंदाजे ४० वर्ष होते. ते मूळचे शंकरपुर येथील रहिवासी असून चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान प्राणज्योत मावळली असून पुढील तपास भिसी पोलीस करीत आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved