जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.24: रेल्वे स्टेशन,चंद्रपूर येथे एक 60 वर्षीय अनोळखी महिला मृत अवस्थेत आढळून आली. अनोळखी मृत महिलेच्या नातेवाईकाचा शोध घेतला असता उपयुक्त माहिती मिळून आली नाही. सदर मृत महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन रेल्वे पोलीस चौकी, बल्लारपूर मार्फत करण्यात येत आहे. मृतक महिलेचे वर्णन पुढीलप्रमाणे: वय अंदाजे 60 …
Read More »Daily Archives: January 24, 2024
अवयवदान जनजागृतीची गरज – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई:-अवयवदानात देशात सर्वोत्तम कामगिरी केलेल्या पाच राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश असून राज्यातील १४९ अवयदात्यांनी केलेल्या अवयदानामुळे शेकडो रुग्णांचे प्राण वाचले आहेत. अवयदान चळवळीला यश येत आहे. यासाठी अवयवदात्यांचे कुटुंब, डॉक्टर, परिचारिका, रुग्णालये, समुपदेशक, पोलीस या …
Read More »ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर – विजयलक्ष्मी बिदरी
” व्याघ्र प्रकल्प स्थानिक सल्लागार समितीची बैठक “ ” इलेक्ट्रिक वाहनांचा देशात पहिल्यांदा वापर “ ” विदेशी पर्यटकांसाठी गाईडला इंग्रजी भाषा प्रशिक्षण “ ” बफरमधील गावांना कौशल्य विकास प्रशिक्षण “ ” हॉटेल व रिसॉर्टमध्ये स्थानिकांना 50 टक्के नोकऱ्या “ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर नागपूर, दि. 23: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत पर्यटनासाठी इलेक्ट्रिकल …
Read More »रामलल्लाच्या महाआरतीने अवघे चिमूर शहर राममय – गणेश मंडळाने केले आयोजन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-अयोध्येतील श्रीराममूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळ्या निमित्त सोमवारी जय श्रीराम बाल गणेश मंडळ टिळक वॉर्ड चिमूर येथे रामलल्लाच्या महाआरतीने अवघे चिमूर राममय झाले होते.अयोध्या येथे भव्य दिव्य रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळा पार पडला. चिमूर येथे श्रीराम बाल गणेश मंडळ टिळक वॉर्डच्या वतीने रामलल्लाच्या महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. चिमूर …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना