रिंगण सोहळा ठरले विशेष आकर्षण जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-श्री संत संताजी जगनाडे महाराज तेली समाज कल्याणकारी मंडळ चिमूरच्या वतीने दिनांक २० व २१ जानेवारी रोजी संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी उत्सवाची विविध कार्यक्रमांनी सांगता झाली.चावडी मोहल्ला चिमूर येथे दि. २० जानेवारीला सकाळी ६ वा. परिसर स्वच्छता व मूर्ती पूजन व घटस्थापना …
Read More »Daily Archives: January 23, 2024
उपजिल्हा रुग्णालयात सुभाष चंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-उप जिल्हा रुग्णालय वरोरा येथे सुभाष चंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. या महान व्यक्तींच्या जयंती साठी उप जिल्हा रुग्णालयाचे सर्वच अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सर्व प्रथम डॉ. खुजे यांनी दोन्ही फोटोच्या प्रतिमेचे माल्यार्पण केले. या कार्यक्रमाला वंदना विनोद बरडे सह. अधिसेविका संगीता …
Read More »शिवसेना जिल्हा कार्यालयात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हा कार्यालय येथे हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती जिल्हाप्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या मार्गदर्शनात साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी शहर प्रमुख संदीपभाऊ मेश्राम, विधानसभा संघटक सुधाकरभाऊ मिलमिले,जेष्ठ शिवसैनिक अनिलजी गाडगे,उपतालुका प्रमुख …
Read More »पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह येथे तिळ संक्रांती महोत्त्सव उत्साहात साजरा
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला मंडळ सौभाग्य नगर नागपूर येथे तिळ संक्रांती महोत्सहाचे आयोजन सौ वंदना विनोद बरडे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.१०० महिलांनाच्या उपस्थितीत ह्या भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व प्रथम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विकसित भारत संकल्प यात्रा याविषयी वंदना …
Read More »गडकोट_मोहीम_मांडली_मोठी_आनंदवनभूवनी
प्रतिनिधी-भद्रावती भद्रावती:-श्री स्वराज्य वीर संघटना,भद्रावती चे प्रमुख विश्वस्त कार्यकारणी सदस्य निखिल सुनिल बावणे व शंकर तिमाजी बावणे गडकिल्ले ऐतिहासिक मोहिम करिता भद्रावती, जि. चंद्रपूर वरून प्रस्थान केले आहे . थेट श्री किल्ले रायरेश्वर, त.भोर, जि. पुणे ते श्री किल्ले प्रतापगड,जि. सातारा मार्गें श्रीक्षेत्र महाबळेश्वर अशी हि गडकोट भ्रमण पायदळ चालत …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना