जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-केंद्र सरकारच्या ड्राइव्हर विरोधी काळ्या कायद्यात सध्या स॓पुर्ण भारतभर विविध पद्धतीने वाहन चालका॓चे आंदोलन चालू आहे. त्याचे पडसाद चंद्रपुर जिल्ह्यात दिसुन येत आहे. मात्र जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विनोद चांदेकर हे सरकारला जागे करण्यासाठी आंदोलन करत आहेत. मात्र ते निवेदनाच्या नावाने बियरबार मध्ये …
Read More »Daily Archives: January 14, 2024
तुमसर येथे सावित्री – जिजाऊ जन्मोत्सव संपन्न
जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)-दिनांक 7जानेवारी 2024 ला रविवार रोजी जिजाऊ ब्रिगेड तुमसर व भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने शामसुंदर सेलिब्रेशन हॉल तुमसर येथे जिजाऊ सावित्री जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले. आज बेरोजगारी,व्यसनाधीनता, वैफल्यता आणि त्यातून होणारी आत्महत्या, स्त्रीवरील पाशवी अत्याचार असे सामाजिक प्रश्न समाजापुढे उभे आहेत. यावर उपाय म्हणून महामानवांची व …
Read More »खाजगी विद्यापीठांसंदर्भातील पारीत विधेयकामुळे गरिबांच्या शिक्षणावर संक्रात
आमदार कपिल पाटील यांची शासन धोरणावर टीका जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-महाराष्ट्र विधिमंडळाने पारित केलेल्या खाजगी विद्यापीठांसंदर्भातील नव्या विधेयकामुळे या विद्यापीठांच्या महाविद्यालयात शिकणारे कोणतेही गरीब विद्यार्थी यापुढे फ्रीशीप किंवा स्कॉलरशीप सारख्या सवलतींपासून वंचित राहणार आहेत. गरिबाच्या शिक्षणाची दारे बंद होणार आहेत. सारथी, महाज्योती, बार्टी आणि टार्टी यांच्या शैक्षणिक सवलती अडचणीत आल्या …
Read More »विवेकानंद प्रशासकीय सेवा महाविद्यालय,हिंगणघाट येथे राष्ट्रीय युवा दिन साजरा
स्वामी विवेकानंद यांच्या विचारांप्रमाणे लोकाभिमुख प्रशासकीय अधिकारी घडावे-संदिप ताराम,पोलीस उपनिरीक्षक जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे वर्धा:-हिंगणघाट येथील विवेकानंद प्रशासकीय सेवा महाविद्यालय जि. वर्धा येथे 12 जानेवारी या राष्ट्रीय युवा दिनाच्या औचित्याने स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांची जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंद, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, व …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना