Breaking News

Daily Archives: January 9, 2024

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी 22 जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रित

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 09: महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाद्वारा राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. शासनाने नुकत्याच 29 डिसेंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सुधारित नियमावली विहीत केलेली आहे. या नियमावलीनुसार सन …

Read More »

‘चांदा ॲग्रो’ च्या माध्यमातून जिल्ह्यात प्रथमच उघडले कृषी विकासाचे नवे दालन

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची संकल्पना आणि प्रशासनाचे सुक्ष्म नियोजन खिचडीच्या विश्वविक्रमासह 13 लाखांचे आकर्षक बक्षीस वाटप लकी ड्रा मधून पंढरी गोंडेला ट्रॅक्टर तर विशाल बारेकरला बुलेट अंदाजे 60 हजार नागरिकांची कृषी महोत्सवाला भेट तर 25 हजार जणांची नोंदणी पाच दिवसीय भव्यदिव्य कृषी महोत्सवाचा समारोप जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 8 …

Read More »

शेवगाव तहसील कार्यालयात जप्त केलेली चोरीची वाळू घरकुल धारकांना मोफत द्या

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-सोमवार दि 8 जानेवारी 2024 रोजी शेवगाव चे तहसीलदार प्रशांत सांगडे यांना वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीचे शिष्ठमंडळ समक्ष भेटून तहसील कार्यालयात चोरीची जप्त केलेल्या वाळूचा मोठा साठा झाला असून त्याची विल्हेवाट लावण्या साठी शेवगाव शहर व …

Read More »

संपुर्ण महाराष्ट्रात ऑनलाईन ई शिधापत्रिकेचे वितरण व्हावे म्हणजे सर्वसामान्यांची अडवणूक होणार नाही

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-सर्वसामान्य कष्टकरी लोकांना अंत्योदय धान्य योजना प्राधान्य लाभार्थी योजना पंतप्रधान अन्नधान्य वितरण आदी योजनांच्या अंतर्गत तहसील कार्यालय व स्वस्त धान्य पुरवठा विभाग यांच्यामार्फत स्वस्त धान्य वितरण केले जाते परंतु ऑनलाइन पुरवठा होऊ नये पॉस मशीन मधील बिघाड मानवी हस्तक्षेप वितरण व्यवस्थेतील त्रुटी यामुळे शिधापत्रिकाधारक मेटाकुटीला …

Read More »
All Right Reserved