Breaking News

Daily Archives: January 20, 2024

भारतीय लोकशाही ही जगाला हेवा वाटणारी लोकशाही आहे- रोशन फुले

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- आसगाव येथे समता सैनिक दलाच्या 3 ऱ्या वर्धापन दिनानिमित्त बौद्ध विहार येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थित समता सैनिक दलाच्या सैनिकांना मार्गदर्शन करतांना भारतीय लोकशाही ही जगाला हेवा वाटणारी लोकशाही आहे असे प्रतिपादन समता सैनिक दलाचे लाखांदूर तालुका प्रमुख रोशन फुले यांनी केले. ते पुढे …

Read More »

आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर

जिल्हाधिका-यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 20 : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून जिल्ह्यातील विधानसभानिहाय पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी शनिवारी आढावा घेतला.नियोजन सभागृह येथे आयोजित या बैठकीला जिल्हाधिका-यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह …

Read More »

चिमूर वरून परतणाऱ्या काका पुतण्याच्या दुचाकीला अपघात

काका जागेवरच ठार तर पुतण्या गंभीर जखमी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील मासळ ते पिपर्डा रोडवर दुचाकी व डुकराच्या धडकेने झालेल्या भीषण अपघातात पिपर्डा येथील ईसमाचा जागीच मृत्यू झाला,तर त्याच्या सोबत असलेला पुतण्या गंभीर जखमी झाला. १९ जानेवारी रोजी रात्रौला ८.३० वाजताच्या दरम्यान ही घटना घडली.माणिक साधू चुनारकर (५५) असे …

Read More »

रामदेवबाबा यांच्या विरोधात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे निषेध आंदोलन

रामदेवबाबा यांना अटक करा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-दरम्यान मागील काही दिवसांपासून मिडिया मध्ये बाबा रामदेव यांची एक क्लिप व्हायरल होत आहे.ज्यामध्ये ते स्वतःला अग्निहोत्री ब्राह्मण समजून स्वतः ची पाठ थोपटून घेतात आणि ओबीसी समाजाची “ऐसी तैसी”उच्चारून ओबीसी समाजाचा अपमान करीत असल्याचे दिसत आहे.त्यांच्या या कृत्यानंतर ओबीसी समाजात संतापाची लाट उसळली …

Read More »
All Right Reserved