1 जानेवारी 2024 पासून वाढीव दंडाची तरतुद जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 6 : चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा, राख, विटा, वाळू, तसेच गौण खनीजाची वाहतूक करणारे वाहन ताडपत्रीने न झाकल्यास या वाहनांना 50 हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणच्या बैठकीत घेण्यात …
Read More »Daily Archives: January 7, 2024
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ भवन निर्माण कार्यास सर्वांच्या सहकार्याची गरज – राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे
साकोलीत येथे प्रथमच पत्रकार दिनी “पत्रकार संघ जागा व फलकाचे लोकार्पण पत्रकारांचाही सत्कार जिल्हा प्रतिनिधी/ जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा) – पत्रकार हा जनहितार्थ सेवेसाठी असून प्रेस संपादक व पत्रकार सेवा भवन निर्माण कार्यासाठी सर्वांनी सहकार्याची भूमिका ठेवून शासकीय भूखंडावर शासनाने जागा उपलब्ध करावी आणि पत्रकार सेवा भवनाला अडथळा निर्माण झाल्यास …
Read More »शिक्षक भारती संघटनेचा चंद्रपूर जिल्हा मेळावा
राज्य अध्यक्ष नवनाथ गेंड यांची उपस्थिती जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-शिक्षणाच्या हक्कासाठी,शिक्षकांच्या सन्मानासाठी ब्रीदवाक्य असलेल्या शिक्षक भारती संघटनेचा चंद्रपूर जिल्हा मेळावा मंगळवार,दि.९ जानेवारी २०२४ रोजी दुपारी २ वाजता चंद्रपूर येथील ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती अध्यक्ष नवनाथ गेंड उपस्थित राहून …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना