सर्वेक्षणासाठी प्रगणकांची नेमणूक व प्रशिक्षणाचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर नागपूर, दि. ४ : विभागात मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे राज्य मागासवर्गीय आयोगातर्फे करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणाकरिता सर्व जिल्ह्यांनी सर्वेक्षण करावयाची कुटुंबे, सर्वेक्षणासाठी प्रगणकांची नेमणूक व त्यांचे प्रशिक्षण, आवश्यकतेनुसार सुरक्षा पुरविणे आदिंबाबत गावनिहाय सुक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश, विभागीय आयुक्त …
Read More »Daily Archives: January 4, 2024
पोलिस रेझिंग डे निमित्ताने जिल्हाभरात सायबर सुरक्षा मोहिम राबविणार – एस.पी. श्रीकांत धिवरे
जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ धुळे – जिल्हाभरात पोलिस दलातर्फे व ‘पोलिस रेझिंग डे” च्या निमित्ताने सायबर सुरक्षा मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत प्रसिध्द सायबर तज्ञ अॅड. चैतन्य भंडारी यांचा सायबर अॅवरनेस फौंडेशनचा सहभाग असणार आहे. या मोहिमे …
Read More »बेपत्ता दीपक गावडे यांची पत्नी सौ. जनाबाई गावडे यांची पोलीस अधीक्षक अहमदनगर उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव यांच्याकडे शेवगाव पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचे विरोधात तक्रार
विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960052755 शेवगाव:- दिनांक 04/01/2024 गुरुवार याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचा-यांनी केलेली मारहाण व दिलेल्या त्रासामुळे पोलीस ठाण्यातून तीन दिवसापूर्वी बेपत्ता झालेल्या पतीचा शोध घ्यावा व त्यास जबाबदार असणा-यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शहरातील जनाबाई दीपक गावडे यांनी जिल्हा पोलीस …
Read More »शेवगाव शहराचा विस्कळीत पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी शेवगाव शहर पाणी कृती समिती
विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:- गेल्या महिन्यात डिसेंबर 5 तारखेला एस. के. सालीमठ कलेक्टर साहेब यांच्यासोबत झालेल्या सोबत बैठकी नंतर शेवगाव शहराचा पाणीपुरवठा सुरळीत चालू झाला होता. गेल्या दहा दिवसापासून पुन्हा 12 ते 14 दिवसाला पाणी येऊ लागले. त्या संदर्भात काल 3 जानेवारी रोजी पंचायत समिती कार्यालय शेवगाव येथे …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना