Breaking News

Daily Archives: January 18, 2024

21 व 22 जानेवारी रोजी जिल्ह्यामध्ये मद्य विक्री व मांस विक्री बंद ठेवावी-शिवकुमार केदारी

परळी/प्रतिनिधी परळी:-दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्ये मध्ये प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा करण्यात येत असून या अनुषंगाने संपूर्ण बीड जिल्हयामध्ये मद्य व मांस विक्री बंद ठेवावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते शिवकुमार केदारी यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे केली आहे.जिल्हाधिकारी बीड यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, दिनांक 22 जानेवारी 2024 …

Read More »

मौजा कोलारा तु येथे 25 पासून राष्ट्रीय सेवा योजना शिबीर

भुमिपुत्राच्या हस्ते होणार उद्घाटण जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेल्या मौजा कोलारा तु येथे आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमूर आणि ग्राम पंचायत कोलारा तु यांच्या सयुक्त विद्यमानाने ‘ ग्रामविकास व मतदार जनजागृती युवाशक्ती या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय सेवा योजना शिबिर दि 24 ते 30 जानेवारी पासुन कोलारा जिल्हा परिषद …

Read More »

शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-भद्रावती तालुक्यातील कढोली येथे विदेही सद्गुरू श्री जगन्नाथ महाराज मंदिर भूमीपूजन सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे यांनी उपस्थिती दर्शविली. याप्रसंगी त्यांच्या हस्ते मंदिर बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित ग्रामस्थ तथा भाविक …

Read More »

बाळू धुमाळ यांना माणिक रत्न पुरस्कार जाहीर

( यवतमाळ येथे मान्यवरांच्या हस्ते होणार सन्मान ) जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव:-सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जाणारा यंदाचा माणिक रत्न पुरस्कार राळेगाव येथील शशिकांत उर्फ बाळू धुमाळ यांना जाहीर झाला आहे.ग्राम स्वराज्य मंच द्वारे हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.21 जाने.2024 रोजी भावे मंगल कार्यालय यवतमाळ येथे मान्यवरांच्या हस्ते …

Read More »
All Right Reserved