Breaking News

Daily Archives: January 27, 2024

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा वार्षिक स्नेहसंमेलन – क्रीडा,नृत्य व पालक मेळावा मोठ्या उत्साहात साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-लावणी नृत्य. आदिवासी नृत्य, देशभक्तीपर गीतांवर नृत्य तसेच. क्रीडा स्पर्धा. पालक मेळावा. नाटक, विविध वेशभूषा सादर करत चिमूर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘जल्लोष’ साजरा केला.जिल्हा परिषद शाळेने नेहमीच नावीन्यपूर्ण उपक्रमांची कास धरली आहे. त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षीप्रमाणे या वर्षी ‘जल्लोष’ हे वार्षिक स्नेहसंमेलन …

Read More »

“त्या” प्रकल्पातंर्गत संबंधित भूधारकांना यापुर्वीच मोबदला व सानुग्रह अनुदानाचे वाटप

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-दिंडोरा बॅरेज ही योजना वरोरा तालुक्यातील सोईट, दिंडोरा गावाजवळ वर्धा नदीवर बांधकामाधीन आहे. सदर बॅरेजच्या बुडीत क्षेत्राकरीता भूसंपादन अधिनियम-1894 अन्वये 1099.11 हेक्टर खाजगी जमीन संपादीत करण्यात आली असून सदर जमिनीच्या भुसंपादनाकरीता भुसंपादन कायद्यानुसार 12.16 कोटी मोबदला महसूल विभागामार्फत अदा करण्यात आला होता. परंतू, सदर मोबदला अत्यल्प असल्याने …

Read More »

मराठा आरक्षण निर्णयामध्ये वंशावळी शपथपत्र सादर केल्यावर गृह चौकशीची काय गरज ? – महाराष्ट्र करनी सेना

सरसकट मराठा आरक्षणाचा निर्णय झालाच नाही जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई:- सगे सोयरे दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी शासन निर्णय घेतला होता हा निर्णय तो पूर्वी झाला आहे. आ.जय कुमार रावल याचा पुढाकाराने 2016-17 ला ब्लड रिलेशन चा …

Read More »

प्रजासत्ताक दिनी धानोरा येथील नागरिकांची विविध मागण्यासाठी आमरण उपोषणाला सुरुवात

जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे यवतमाळ:-राळेगाव तालुक्यातील धानोरा येथील नागरिक विविध मागण्यासाठी दि. 26 जानेवारीला शुक्रवारपासुन ठिक 11 वाजेपासून आमरण उपोषणाला बसले आहे, राळेगाव तालुक्यातील धानोरा येथील वार्ड क्र 3 मधील गोर गरीब अनेक दिवसांपासून रहिवासी असलेल्या लोकांना पट्टे देण्यात यावे तसेच, धानोरा येथील गोर गरीब, भूमिहीन, अतिगरजाऊ,ओ. बी. सी. …

Read More »
All Right Reserved