Breaking News

अनोळखी मृत महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि.24: रेल्वे स्टेशन,चंद्रपूर येथे एक 60 वर्षीय अनोळखी महिला मृत अवस्थेत आढळून आली. अनोळखी मृत महिलेच्या नातेवाईकाचा शोध घेतला असता उपयुक्त माहिती मिळून आली नाही. सदर मृत महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन रेल्वे पोलीस चौकी, बल्लारपूर मार्फत करण्यात येत आहे.

मृतक महिलेचे वर्णन पुढीलप्रमाणे:

वय अंदाजे 60 वर्ष, रंग निमगोरा, उंची 5 फुट 1 इंच, डोक्याचे केस पांढरे, चेहरा लांबट, नाक सरळ, अंगात पांढरी व पोपटी साडी, कथ्या रंगाचा ब्लाऊज घातलेला असून उजव्या व डाव्या हातावर गोंदलेले असून अस्पष्ट आहे.या वर्णनावरुन सदर मृतक महिलेला कोणी ओळखत असल्यास रेल्वे पोलीस चौकी, बल्लारपूर येथे संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved