Breaking News

Daily Archives: January 23, 2025

पराठीच्या पिकात पट्टेदार वाघाचा ठिय्या – नागरिकांची मोठी गर्दी

वनविभाग व पोलिस पथक दाखल – शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण जिल्हा प्रतिनिधी – सुनिल हिंगणकर चिमूर :- पराठीच्या पिकात वाघ निघाल्याची माहिती होताच नागरिकांनी मोठ्या संख्येने वाघ बघण्यासाठी गर्दी केली.घटनेची माहिती मिळताच वण विभाग व पोलिस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.चिमूर मासळ रोड वरील पराठीच्या पिकात पट्टेदार वाघ असल्याचा प्रकार गुरुवारी …

Read More »

चिमूर पोलीसांनी चार ट्रॅक्टरवर धडक कारवाई

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यात सध्या रेती तस्करीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे. यामुळे चिमूर पोलीस अत्यंत सक्रिय झाले असून दिनांक. २२/०१/२०२५ ला रात्री १०:३० ते ११ वाजताच्या सुमारास गस्तीच्या वेळेस रेती माफियांवर पाळत ठेऊन हरणी खुटाळा मार्गाने पाठलाग करून चार ट्रॅक्टर …

Read More »

पांढरकवडा पोलिसांची कारवाई कतलीसाठी जाणा-या ५६ गोवंशाची सुटका

गोवंश तस्करीचा ट्रक सोडून चालक पसार जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे यवतमाळ :- नागुपर ते पांढरकवडा राष्ट्रीय महामार्गावरुन हैद्रबाद येथे कतलीसाठी गोवंशीय जनावरे घेवून जात असल्याची खबर पोलिसांना लागली होती. त्या आधारे पोलिसांनी वाराकवडा या गावाजतवळ सापळा रचला होता. पोलिसांनी गोवंश घेवून जाणा-या वाहन चालकाला वाहन थांबविण्याचा इशारा केला. यावेळी …

Read More »
All Right Reserved