जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे मोर्शी :- महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमाभागात मोहाची अवैध दारू गाळणाऱ्या अड्ड्यांवर धाड टाकून मध्य प्रदेश व मोर्शी पोलिसांनी संयुक्त कारवाईत तब्बल १० लाखांचा मुद्देमाल जप्त करून तो नष्ट केला. ही कारवाई शुक्रवारी दिवसभर चालली.मोर्शीचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नीलेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी हातभट्टीची दारू व बनावट देशी-विदेशी …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना