तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई करीता उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा/वणी :- दिवसागणिक प्रदूषणात वाढ होत असुन त्यातल्या त्यात वेकोलिच्या मुंगोली व पैनगंगा कोळसा वाहतुकीमुळे रस्त्यालगतच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.शेतमालाचे सत्यानाश होत आहे. त्यामुळे पिकांचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी,अशी मागणी …
Read More »Daily Archives: January 8, 2025
शेळके यांच्या वडिलोपार्जीत वाड्यात बांधकामाची खोदाई करताना सापडली तिजोरी पहायला गावं झाले गोळा
अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की शहरात भोई गल्ली भागातील रमेश पद्माकर शेळके उमेश पद्माकर शेळके आणि नितीन पद्माकर शेळके त्यांची चुलत बहीण आशा गणेश वारकडं यांच्या मालकी च्या वाड्यात बांधकामाची खोदाई करताना दोन दिवसांपूर्वी सापडली तिजोरी वाड्याच्या शेजारी राहणाऱ्या श्रीमती. आशा गणेश वारकडं …
Read More »अल्पवयीन शाळकरी मुलीला लग्नाचे आमिष दाखवुन फूस पळवुन नेताना शेवगांव पोलीसांनी आरोपीस शिताफीने पाठलाग करुन केले जेरबंद
अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- या बाबत सविस्तर हकीगत अशी की फिर्यादी वय-44 वर्षे रा. दत्त मंदौर जवळ वरुर रोड शेवगाव ता. शेवगाव जि. अहिल्यानगर यांचे फिर्यादीवरून दिनांक-04/01/2025 रोजी यांच्या दाखल फिर्यादीवरून शेवगांव पोलीस स्टेशन गु.र.नं- 10/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 137 (2), 74, 87, 351(3), 3(5) …
Read More »छत्रपती संभाजीनगरमध्ये संपन्न झाला ‘मिशन अयोध्या’चा दैदिप्यमान ट्रेलर लॉंच सोहळा संपन्न
विशेष प्रतिनिधी – मुंबई संभाजीनगर :- अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन आणि मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेला वर्षपूर्ती होण्याच्या पार्श्वभूमीवर प्रभू श्रीरामांची महिमा सांगणारा व विचार मांडणारा ‘मिशन अयोध्या’ हा चित्रपट २४ जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. भारताचा इतिहास, संस्कृती आणि आध्यात्मिकतेचा अभूतपूर्व संगम असणारा आर. के. योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना