Breaking News

Daily Archives: January 7, 2025

एचएमपीव्ही विषाणूबाबत भितीचे कारण नाही – जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर

सोशल मिडीयावर चुकीची माहिती शेअर केल्यास कारवाई विशेष प्रतिनिधी – नागपूर नागपूर : – एचएमपीव्ही विषाणूबाबत सद्यस्थितीत कोणतेही काळजीचे कारण नाही हा विषाणू नवा नाही. त्यामुळे घाबरण्याचे अजीबात कारण नाही. नागपूर मध्ये संशयीत म्हणून जे रुग्ण खाजगी दवाखान्यात दाखल झाले त्यांच्या रक्ताचे नमूने तपासासाठी एम्स आणि पुणे येथे पाठविण्यात आले …

Read More »

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते चर्मकार समाजातील वधु-वर मेळाव्याचे उद्घाटन

विशेष प्रतिनिधी – नागपूर नागपूर :- श्री संत रविदास महाराज युवा मित्र परीवार कडून नागपूर शहरातील संत रविदास सांस्कृतिक सभागृह येते चर्मकार समाजाचा भव्य वर-वधू परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितिन गड़करी, विधान परिषद सदस्य कृपाल तुमाने,हितेश मुंदाफळे मंचावर उपस्थित होते. गडकरी यांनी दीप प्रज्वलित करुन …

Read More »

लाचखोर भूमापक अडकला एसीबीच्या जाळ्यात

घराच्या मिळकतीवरील मयत महिलेचे नावं कमी करण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी करणे भोवली जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव :- यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथे वडीलोपार्जित जुन्या घराच्या मिळकतीवरील मयत झालेल्या महिलेचे नाव मिळकत पत्रीकेवरून कमी करण्याकरीता दहा हजार रूपये लाचेची मागणी करणाऱ्या लाचखोर परीरक्षण भूमापक (वर्ग ३) याला एसीबीने रंगेहाथ पकडले. ही …

Read More »

चिमूर क्रांती जिल्हा निर्मिती समितीचे मुख्यमंत्री यांना एसडिओ मार्फत निवेदन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर क्रांती जिल्हा झालाच पाहिजे यासाठी दिनांक ५ जानेवारी २००२ ला भव्य मोर्चा चिमूर तहसील कार्यालयावर निघाला असता त्या मोर्चाला हिंसक वळण येऊन तहसील जाळपोळ झाली होती. शेकडो कार्यकर्ते जेलबंद झाले होते.दिनांक ५ जानेवारी २००३ पासून चिमूर क्रांती जिल्हा झालाच पाहिजे असे निवेदन चिमूर क्रांती …

Read More »

विवेकानंद माध्यमिक विद्यालय वरोरा येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर :- स्थानिक विवेकानंद माध्यमिक विद्यालय वरोरा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमांचे अध्यक्ष स्थान विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ठेंगणे मॅडम यांनी भूषविले होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका कू.वैशाली देवतळे मॅडम उपस्थित होत्या.कार्येक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. …

Read More »
All Right Reserved