शांती रॅली ने परिसरातील सर्व बौद्ध विहारास दिली भेट शेकडो नागरिकांनी भारतीय बौद्ध महा सभा तर्फे बौद्ध धम्म ची दीक्षा घेऊन महा मानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन दिले प्रतिनिधी नागेश बोरकर दवलामेटी (प्र) (दवलामेटी प्र):-भारतीय बौद्ध महासभा तर्फे दवलामेटी , म्हाडा कॉलनी येथे शेकडो अनुयायांनी बौध्द धम्माची दीक्षा ग्रहण …
Read More »डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्व. मेघराज ओझा शिक्षण संस्था तर्फे बालकांना पुस्तके व अल्पोहार वाटप
प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी (प्र) दवलामेटी :-दवलामेटी (प्र)श्री साईनाथ कॉन्व्हेन्ट, श्री साईनाथ कॉलेज ऑफ फार्मसी आणि दवलामेटी ग्रामपंचायत यानी संयुक्त पने दिली भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केले अभिवादन. नॉलेज ऑफ सिम्बॉल उपाधी मिळालेले भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोडबील साठी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता . …
Read More »प्रेक्षकांनी जयंती चित्रपट बघण्यासाठी केली अफाट गर्दी
प्रतिनिधी – कैलास राखडे ब्रम्हपुरी :- जयंती चित्रपटाची कथा हि आजच्या युवा बहुजन समाज बांधवांना सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा देणारी तसेच सामाजिक वास्तविक तेचे दर्शन घडविणारी आहे. या सिनेमाला ब्रम्हपुरी येथील अलंकार सिनेमा गृहात जयंती चित्रपटासाठी अफाट गर्दी केली होती. प्रेक्षकांच्या मागणीला दाद देत ब्रम्हपुरी येथील सामाजिक बांधिलकी जोपासणारे विवेक रामटेके, …
Read More »मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास अर्ज करण्याचे आवाहन
अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ विकसित जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 7 डिसेंबर : कोविड-19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकास रु. 50 हजार इतके सानुग्रह, सहाय्य देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, महसूल व वन (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन) विभागाने यासंदर्भात शासन निर्णय 26 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिध्द केला आहे. …
Read More »नागपूर जिल्हयातील 5 ठिकाणच्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीला स्थगिती
प्रतिनिधी नागपूर नागपूर दि.07 : नागपूर जिल्ह्यात एकूण 90 ठिकाणच्या ग्रामपंचायत पोटनिवडणूक होत असून त्यापैकी 5 ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या निर्देशानुसार निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहे. नागपूर जिल्ह्यात 90 ग्रामपंचायतीतील 116 रिक्तपदांसाठी 21 डिसेंबर रोजी निवडणूक होत आहेत. या निवडणुकी मधील नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गसाठीच्या रिक्त जागांची पोट निवडणूक …
Read More »जि.प.प्राथ.शाळा , मिंडाळा येथील नविन वर्गखोलीचे लोकार्पण संपन्न
प्रतिनिधी-कैलास राखडे नागभीड:-नागभीड तालुक्यातील मिंडाळा येथे जि.प.प्राथमिक शाळेतील नविन वर्गखोलीचे लोकार्पण आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या हस्ते संपन्न झाले. पारडी – मिंडाळा- बाळापुर जिल्हा परिषद क्षेत्रात भाजपा जिल्हा संघटन महामंत्री व जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्या पुढाकाराने व पाठपुराव्याने मंजुर झालेल्या विविध विकासकामांचे सध्या लोकार्पण सुरु आहे. जिल्हा निधीतून मंजुर केलेल्या मिंडाळा …
Read More »परराज्यातून व जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांचे ट्रॅकिंग व टेस्टिंग करा व लसीकरणाचा वेग वाढवा – पालकमंत्री विजय वडेट्टीवार
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 6 डिसेंबर : कोरोना विषाणूचा नवा व्हेरीएंट ओमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. यामध्ये परराज्यातून व जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांचे ट्रॅकिंग व टेस्टिंग करा व लसीकरणाचा वेग वाढवा.असे निर्देश आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.जिल्हाधिकारी …
Read More »कार पलटी होऊन अपघातात माय-लेकी व आजोबांचा मृत्यू
चिमूर : – भरधाव वेगाने कार चालविणे जिवावर बितले असून चिमूर-उमरेड मार्गावरील भिसी-खापरी रोडवर दिनांक.०५ डिसेंबर २०२१ ला ही घटना घडली या ठिकाणी वेनू ह्युंदई कार क्रमांक. एम. एच.३४ बी.व्ही. ३२८४ चा चालक आरोपी अक्षय उत्तम मेश्राम वय २६ वर्षे, रा. उर्जानगर ता. दुर्गापूर, जि. चंद्रपूर हा उमरेड ते चिमुर …
Read More »पोलीस निरीक्षक मनोज गभने यांनी ई-रिक्षांना दिले नियमाकुल क्रमांक
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – पोलीस निरीक्षक मनोज गभने यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण चिमूर शहरातील ई – रिक्षा चालकांना पोलीस स्टेशन ला आमंत्रित करून सर्व रिक्षांना नंबर देऊन रिक्षा चालकांचा सत्कार करण्यात आला.व ट्राफिक ( वाहतूक ) नियमांची माहिती देण्यात आली.यावेळी सर्व रिक्षा चालकांनी पोलीस निरीक्षक मनोज गभने यांचे आभार …
Read More »बाईक सवार पोलीस कर्मचारी अपघातात ठार
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- आपल्या बाईकने चंद्रपूर वरून ड्युटी करून घरी परत येत असताना बल्लारपूर महामार्गावरील टोलनाका येथील पावर हाऊस जवळ बिबट रोड क्रॉस करीत असताना बाईक सवार पोलीस कर्मचारी अपघातात ठार झाल्याची घटना आज दिनांक ४ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली असून मृतक पोलीस कर्मचारी …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना