Ø वन्यप्राण्यांकडून वाढत्या हल्ल्यांबाबत व्यक्त केली चिंता Ø वनविभागाने गस्त वाढविण्याचे निर्देश जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 23 एप्रिल : सिंदेवाही आणि परिसरात गत तीन दिवसात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात तीन जणांना जीव गमवावा लागला आहे. जंगलालगत असलेल्या गावांमध्ये वन्यप्राण्यांचे हल्ले वाढले आहे, याबाबत चिंता व्यक्त करत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जंगलव्याप्त …
Read More »मोटेगाव ( ता. चिमूर ) येथे 24 एप्रिलला मोफत आरोग्य निदान शिबीर
श्री श्री साई मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल बुट्टीबोरी, प्ररव मेडिकल, गुरुदेव सेवा मंडळ, गाडगे महाराज युवा मंच यांचे संयुक्त आयोजन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील नेरी पासून जवळ असलेल्या मोटेगाव येथे 24 एप्रिल, रविवारला सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत मोफत आरोग्य निदान शिबीराचे आयोजन श्री श्री साई मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल बुट्टीबोरी, प्ररव …
Read More »“सूचना एवं प्रसारण विभाग द्वारा स्व-नियामक निकाय “डिजिटल मीडिया पब्लिशर एंड न्यूज पोर्टल ग्रीवेंस काउंसिल ऑफ इंडिया” को मान्यता
स्व-नियमन से संबद्ध महाराष्ट्र में 72 समाचार पोर्टलों के प्रकाशक शामिल नई दिल्ली (प्रतिनिधि) भारत सरकार ने फरवरी 2021 से अधिसूचित नई सूचना प्रौद्योगिकी (मध्यवर्ती दिशानिर्देश और डिजिटल मीडिया के लिए आचार संहिता) नियम 2021 के तहत डिजिटल मीडिया के लिए एक नीति तैयार की है। तदनुसार, स्व-नियामक निकाय “डिजिटल …
Read More »जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने कलम 37(1) व (3) लागू
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 21 एप्रिल: जिल्ह्यात राजकीय पक्ष, कामगार संघटनांचे आंदोलन,एसटी कर्मचारी संप, जातीय सामाजिक संघटनांकडून करण्यात येणारे आंदोलन, निदर्शने, मोर्चा, अतिमहत्वाचे व्यक्तीचा दौरा तसेच दिनांक 25 एप्रिलपर्यंत शहरात सुरु असलेली माता महाकाली यात्रा व त्यानिमित्याने विविध कार्यक्रम, आंदोलने, निदर्शने व यात्रा कार्यक्रमामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या …
Read More »30 एप्रिल रोजी जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षा
Ø प्रवेशपत्रावर संबंधित मुख्याध्यापकाची स्वाक्षरी आवश्यक जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 21 एप्रिल: जवाहर नवोदय विद्यालय, तळोधी (बा.) द्वारा वर्ग 6 वी, सन 2022-23 सत्राकरीता 30 एप्रिल 2022 रोजी प्रवेश परीक्षा होणार आहे. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेकरिता ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरलेले आहे अशा विद्यार्थ्यांनी https://cbseitms.nic.in या वेबसाइटवरून प्रवेशपत्र …
Read More »जनता महाविद्यालयात जात प्रमाणपत्र पडताळणी संदर्भात मार्गदर्शन शिबिर व कार्यशाळा
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 21 एप्रिल: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जनता महाविद्यालय, चंद्रपूर येथे जात पडताळणी संदर्भात मार्गदर्शन शिबिर व कार्यशाळा पार पडली. याप्रसंगी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष सचिन कलंत्रे, समितीचे सदस्य तथा उपायुक्त विजय वाकुलकर, जनता महाविद्यालयाचे प्राचार्य …
Read More »महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थ्यांनी एकरक्कमी परतावा (OTS) योजनेचा फायदा घेऊन कर्जमुक्त होण्याचे आवाहन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 21 एप्रिल : चंद्रपूर जिल्ह्यातील ओबीसी महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज रकमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस थकीत व्याज रकमेत 50 टक्के सवलत देण्याबाबतची एकरकमी परतावा (OTS) योजना दि.31 मार्च 2023 पर्यंत राबविण्यात येत आहे. त्यानुसार, महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थ्यांनी एकरकमी परतावा (OTS) योजनेचा फायदा …
Read More »चिमूर तालुक्यातील आंबोली पं. सं.क्षेत्रातील पुयारदंड गावात शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालय व शाखेचे उद्घाटन
= शाखेतर्फे जनतेसाठी पाणपोई सुविधा = भिसीतील टायगर ग्रुपच्या काही सदस्यांचा व राजमुद्रा प्रतिष्ठान ग्रुप पुयारदंड यांचा शिवसेनेत प्रवेश जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-दिनांक 18 एप्रिल 2022 रोजी चिमूर तालुक्यातील आंबोली पंचायत संमिती क्षेत्रा मधे पुयारदंड गावात विभाग प्रमुख राजेंद्र जाधव यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेचे चंद्रपूर जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या हस्ते …
Read More »राष्ट्रपती रामनाथ कोविंद शनिवारी नागपूर दौऱ्यावर
नागपूर, दि. 18 : देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे 23 एप्रिलला नागपूरच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते शहरातील भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या (आयआयएम) नवीन कॅम्पसचे उद्घाटन करणार आहेत. दौऱ्याचा तपशील पुढीलप्रमाणे : राष्ट्रपतींचे शनिवार, दि. 23 एप्रिलला दुपारी 1 वाजता नागपूर विमानतळावर विशेष विमानाने आगमन. त्यानंतर राजभवन येथे …
Read More »डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती ‘नाचून नाही तर वाचून साजरी करा’ – प्रहार सेवक विनोद उमरे
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरी (बिड) येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती साजरी करण्यात आली. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्ताने चिमूर तालुक्यातील सावरी बिडकर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करुन. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरी बिडकर येथे डॉ.बाबासाहेब …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना