जिल्हा सामान्य रुग्णालय व चंद्रपुर कॅन्सर केअर फौंडेशनचा पुढाकार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 11 फेब्रुवारी : चंद्रपूर जिल्ह्यात कॅन्सर पिडीत रुग्णावर उपचार करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रथमच किमो थेरेपी सुरू करण्यात आली. ही किमो थेरेपी सत्रे आणि सेवा चंद्रपूर कॅन्सर केअर फौंडेशनच्या सक्षम वैद्यकीय पथकाद्वारे मोफत दिली जात आहे. …
Read More »घुग्घुस, पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या दुचाकी वाहनांच्या लिलावासाठी निविदा आमंत्रित
15 फेब्रुवारी रोजी 10 ते 2 या कालावधीत होणार लिलाव जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 11 फेब्रुवारी : पोलिस स्टेशन, घुग्घुस येथे बऱ्याच कालावधीपासुन दुचाकी वाहने जमा आहेत. उपविभागीय दंडाधिकारी, चंद्रपुर यांच्या आदेशान्वये कोणीही व्यक्ती सदर वाहनांबाबत त्यांचा हक्क सांगण्यासाठी किंवा प्रस्थापित करण्यासाठी हजर न झाल्याने महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 …
Read More »वृक्षारोपण करुन बुद्ध नगरात रमाई जंयती संपन्न
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर नेरी/चिमूर:-नेरी येथील बुद्ध नगरातील महीलांच्या वतीने रमाई भिमराव आंबेडकर यांच्या १२४ व्या जयंती निमित्ताने वृक्षारोपन करुन अभिवादन समारंभ आयोजित करण्यात आला व जयंतीच्या शुभेच्छा बुद्ध नगरातील नागरिकांना देण्यात आल्या त्यामध्ये रमाईचा त्याग व समर्पण यावर प्रकाश टाकण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन बुद्ध नगरातील तुळसा सहारे , रंजना इन्दोरकर …
Read More »चंद्रपूर जिल्हा लसीकरणात राज्याच्या सरासरीपेक्षा पुढे
अतिरिक्त जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 8 फेब्रुवारी : चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 95 टक्के नागरिकांनी लसीकरणाचा पहिला डोज तर 74 टक्के नागरिकांनी दोन्ही डोज घेतले आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्याची पहिल्या डोजची सरासरी राज्याच्या सरासरीपेक्षा 8 टक्क्यांनी तर दुस-या डोजची सरासरी 6 टक्क्यांनी जास्त आहे. राज्यात पहिल्या डोजचे …
Read More »फिरत्या दवाखान्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा – पालकमंत्री वडेट्टीवार
= ब्रम्हपूरी येथे लोकार्पण सोहळा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 8 फेब्रुवारी : आयसीआयसीआय बँकेच्या सीएसआर निधीतून ब्रम्हपुरी, सिंदेवाही, सावली तालुक्यासाठी चार फिरत्या दवाखान्यांची सेवा उपलब्ध झाली आहे. या फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून नागरिकांची मोफत तपासणी व औषधोपचार करण्यात येणार आहे. नागरिकांनी या फिरत्या दवाखान्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे आपत्ती …
Read More »प्राथमिक आरोग्य केन्द्रात कोवीड लस खराब झाल्याप्रकरणी दोषींवर कारवाई होणार तरी केव्हा ?
= जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी यांना दिले निवेदन = कार्यवाही न झाल्यास शिवसेना स्टाइल ने आंदोलन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-भिसी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोविड लस खराब झाल्या प्रकरणी दोषिवर कार्यवाही करण्यासंदर्भात जिल्ह्या आरोग्य अधिकारी चंद्रपुर यांना तालुका वैधकीय अधिकारी चिमूर यांचे मार्फ़त शिवसेना चिमूर तालुक्याच्या वतीने निवेदन देण्यात आले, भिसी प्राथमीक …
Read More »लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा, सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर
मुंबई दि. ६: भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, आज रविवार दि ६ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि …
Read More »लतादीदींचा स्वर म्हणजे भारावलेलं राष्ट्रीयत्व : सुनील केदार
संपूर्ण भारतीय जनतेच्या हृदयातला स्वर म्हणजे गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचा आवाज. लतादीदींचा स्वर म्हणजे भारावलेले राष्ट्रीयत्व. संपूर्ण देशाला एका सुराने एकवटण्याचा दैवी आवाज ईश्वराने त्यांना दिला होता. भारताची जागतिक पातळीवरची ओळख लतादीदी होत्या. आमच्या अनेक पिढ्या त्यांच्या सुमधुर गीतांनी मंतरलेल्या आहेत. त्यामुळे आजचा दिवस घरातील प्रत्येकाला शोकाकूल करणारा आहे. …
Read More »एका सुरेल युगाचा अंत – डॉ. नितीन राऊत
स्वरसाम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या दु:खद निधनामुळे पार्श्वगायन आणि संगीत क्षेत्रातील एका सुरेल युगाचा अंत झाल्याची शोकसंवेदना ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केली आहे. लतादीदींनी संगीत क्षेत्रातील आपल्या ७८ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये एकाहून एक सरस अशी तब्बल २५ हजार अजरामर गाणी गायिली. ‘ए मेरे वतन …
Read More »मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली
मुंबई, दि. ६ :- लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. स्वरसम्राज्ञी लतादिदी आज आपल्यातून देहाने नाहीशा झाल्या. हे अत्यंत दुःखद आहे. पण त्या त्यांच्या अमृत स्वरांनी अजरामर आहेत, …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना