Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

चिमूर शहरात पिसाळलेल्या कुत्र्याची नागरीकांमध्ये दहशत

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- सध्या थंडीचे दिवस सुरू आहे त्यामुळे चिमूर शहरातील नागरिक सकाळी मॉर्निंग वॉकला जात असतात, नेहमी प्रमाणे आजही दिनांक १२/१२/२०२१ ला सकाळी ५:३० वाजताच्या सुमारास नागरिक मार्निंग वॉकला गेले असता अचानक एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला करून चावा घेत जखमी केल्याची घटना चिमूर शहरातील पिंपळनेरी मार्गावर घटली …

Read More »

गाव परीसरात अस्वल नागरीकांमध्ये भितीचे वातावरण

प्रतिनिधी – कैलास राखडे तळोधी :- तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्र अंतर्गत, आलेवाही बिटातील वाढोणा येथील गाव परिसरात आज सकाळी एक अस्वल आणि तिचे दोन पिल्ले लोकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे लोकांनी खूप मोठी गर्दी झाली असता अशा वेळेस कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून वन विभागाची टीम, परिसरातील पी.आर.टी. चे सदस्य, व …

Read More »

लोक अदालतीमुळे प्रलंबित प्रकरणे त्वरीत निकाली निघण्यास मदत – प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल

चंद्रपूर येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 11 डिसेंबर : न्यायालयात दाखल झालेली प्रकरणे वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात. यात अनेक पिढ्या निघून जातात, मात्र न्याय मिळत नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा देऊन वेळेत न्याय देण्यासाठी मा. सर्वोच्च आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लोक अदालतीचे आयोजन करण्यात येत आहे. …

Read More »

नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी 98 टक्के मतदान

• शांततेत मतदान प्रक्रिया पूर्ण • 12 केंद्रावर 100 टक्के मतदान • एक मतदार आयोगाकडून अपात्र • 560 पैकी 554 मतदारांचे मतदान • 14 डिसेंबरला मतमोजणी • बचत भवनात स्ट्राँग रूम प्रतिनिधी नागपूर नागपूर दि. 10 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीसाठी आज शुक्रवारी 10 डिसेंबर रोजी …

Read More »

कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकास सानुग्रह अनुदान

कोणत्याही अफवांवर आणि मध्यस्थांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पालकमंत्री कार्यालयात मदत कक्ष सुरू जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 10 डिसेंबर : कोविड-19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकटच्या नातेवाईकास 50 हजार रुपये इतके सानुग्रह सहाय्य देण्याबाबतचा शासन निर्णय आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने 26 नोव्हेंबर रोजी प्रसारीत केला आहे. …

Read More »

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये निपटाऱ्यासाठी 10 हजारांपेक्षा जास्त केसेस

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 10 डिसेंबर : चंद्रपूर शहर तसेच जिल्ह्यामध्ये शनिवार दि. 11 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येत आहे. या लोक अदालतीत दाखल व दाखलपूर्व अशा 10 हजाराहून अधिक केसेस सामंजस्याने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येत आहे. तरी या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये विधिज्ञ, पक्षकार व नागरिकांनी …

Read More »

मूलभूत सुविधा व ग्रामविकासाकरीता ग्रामस्थांनी कराचा भरणा मुदतीत करावा – डॉ.मिताली सेठी

जिल्हा परिषदेमार्फत दि. 1 ते 15 डिसेंबर कालावधीत करवसुली पंधरवाडा उपक्रम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर. 10 डिसेंबर : ग्रामपंचायतीला करवसुली हे उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहे. कोविड-19 महामारीमुळे ग्रामपंचायतीची करवसुली झालेली नाही, त्यामुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट झालेली असून, ग्रामपंचायतीच्या मूलभूत सुविधा व ग्रामविकासाकरीता मोठी अडचण भासत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी …

Read More »

वाहतुकीचे नियमासंबंधाने चिमूर पोलिसांची जनजागृती रैली,

= भय्यूजी महाराज विद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनीचा सहभाग = जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- पोलिस स्टेशन चिमूरच्या वतीने व श्री संत भय्यूजी महाराज उच्च माध्यमिक शाळा यांचे सहकार्यातुन पोलिस स्टेशन चिमूर ते हजारे पेट्रोल पंप चौका पर्यंत वाहतुकीचे नियमासंदर्भाने नागरिकामधे जनजागृती करन्याकरिता रैलीचे आयोजन करण्यात आले होते, दिवसेंदिवस बाढ़ होत असलेल्या …

Read More »

विविध विकासकामांचे बाळापुर (बुज.) येथे भुमिपुजन संपन्न

जि.प.सदस्य संजय गजपुरे यांचा पाठपुरावा. प्रतिनिधी-कैलास राखडे नागभीड:-पारडी – मिंडाळा – बाळापुर क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य व भाजपा जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे यांच्या पाठपुराव्याने बाळापुर ( बुज.) येथे मंजुर झालेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण चिमुर – नागभीड विधानसभेचे आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले . यावेळी जि.प.सदस्य संजय …

Read More »

कांग्रेस ने घेतलेल्या निर्णयावर छोटु भोयर यांची प्रतिक्रिया

पक्षाला जर असं वाटत असेल की माझ्या ऐवजी मंगेश देशमुख हे निवडणूक जिंकू शकतात, तर…   नागपुर – काँग्रेसकडून ऐनवेळी घेण्यात आलेल्या या निर्णयानंतर एबीपी माझाशी बोलताना रविंद्र उर्फ छोटू भोयर यांनी सांगितले की, “मलाही ते पत्र आता मिळालेलं आहे. मी ते पत्र वाचत आहे, त्यामुळे पक्षाने जर निर्णय घेतला …

Read More »
All Right Reserved