19 व्यवसायीकावर केली कार्यवाही जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मनोज गभने यानी रहदारीस अडथला निर्माण करणाऱ्या दुकानदारास वारंवार सूचना देऊनही चिमूर शहरारती दुकानदारानी दुर्लक्ष केल्यामुळे आज 19 अतिक्रमण धारकावर कार्यवाही करण्यात आली.चिमूर शहरातुन निघत असलेल्या चिमूर-वरोरा-चंद्रपुर हाइवे वर वाहतुकीची खुप मोठी समस्या निर्माण झाली होती, …
Read More »नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी आज निवडणूक
• फक्त दोन ओळखपत्राला मान्यता • सकाळी 8 ते 4 मतदानाची वेळ • एकूण 15 केंद्र ; 559 मतदार • पसंतीक्रमाने होणार मतदान • रिंगणात एकूण ३ उमेदवार • कोविड प्रोटोकॉल अनिवार्य • 14 डिसेंबरला मतमोजणी नागपूर दि. 8 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीसाठी उद्या शुक्रवारी …
Read More »जनसुनावणीच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न स्थानिक स्तरावर सोडविणार – रुपाली चाकणकर
‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत पहिली जनसुनावणी चंद्रपूरात सुनावणीदरम्यान तीन प्रकरणात झाला समझोता जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 9 डिसेंबर : महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य महिला आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. या आयोगाचे कार्यालय मुंबईत असल्यामुळे शेवटच्या टोकावर व दुर्गम भागातील महिलांना आपले प्रश्न मांडण्यासाठी मुंबईला येणे शक्य नाही. त्यामुळे …
Read More »कौशल्य विकास विभागातर्फे राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळाव्याचे आयोजन
बेरोजगार युवक-युवतींना लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 9 डिसेंबर: बेरोजगार युवक-युवतींना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात व रोजगाराच्या या संधीचा लाभ राज्यातील उमेदवारांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन विभागामार्फत दि. 12 ते 17 डिसेंबर 2021 या कालावधीत राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन …
Read More »सेतू केंद्रावर अर्ज करा, पैसे ऑनलाईन खात्यात जमा होईल — विभागीय आयुक्त
प्रतिनिधी नागपूर =कोविडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना आजपासून तातडीची मदत = • उच्चस्तरीय बैठकीत निर्णय • ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा • मनपा उघडणार विशेष केंद्र • सोपा अर्ज, तात्काळ प्रतिसाद • महाकोविड१९ रिलीफ डॉट इन संकेतस्थळ • कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही नागपूर दि. 8 : कोरोना महामारीमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या बाधिताच्या …
Read More »नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान
प्रतिनिधी नागपूर नागपूर दि. ८ : महाराष्ट्र विधान परीषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीसाठी शुक्रवार 10 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. जिल्हा निवडणूक यंत्रणा यासाठी सज्ज झाली आहे.जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विमला आर. यांनी आज निवडणूक यंत्रणेचा आढावा घेतला. मतदान प्रक्रिया व त्यानंतरच्या व्यवस्थेबाबत उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी त्यांनी बैठक घेऊन …
Read More »आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 30 धान खरेदी केंद्रावर धानाची खरेदी सुरु
धान खरेदीला 31 जानेवारी 2022 पर्यंत मान्यता शेतकऱ्यांचे पैसे देण्यास सुरवात जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 8 डिसेंबर : खरीप पणन हंगाम 2021-22 मधील शासकीय आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील एकूण 35 धान खरेदी केंद्रांना धान खरेदी सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी मंजुरी प्रदान केली आहे. मंजूर खरेदी केंद्रांपैकी पाच …
Read More »20 डिसेंबर रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 8 डिसेंबर: जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. या महिन्याचा महिला लोकशाही दिन 20 डिसेंबर 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंतच्या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. या महिला लोकशाही दिनी न्याय प्रविष्ठ प्रकरणे, सेवाविषयक आस्थापने विषयक …
Read More »इतर मागासवर्ग महामंडळाच्या कर्ज योजना
इतर मागास प्रवर्गातील पात्र व्यक्तींना लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 8 डिसेंबर : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, चंद्रपूर यांना आर्थिक वर्ष 2021-22 करिता बीज भांडवल योजना, वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना व गट कर्ज व्याज परतावा या दोन योजनेकरिता उद्दिष्ट निश्चित केले आहे. …
Read More »संरक्षण दल प्रमुख जनरल रावत यांच्यासह लष्करी अधिकाऱ्यांच्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून तीव्र शोक
दुर्देवी, विषण्ण करणारी दुर्घटना; कुटुंबियांप्रति सहवेदना विषेश प्रतिनिधी भारताचे संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत आज आपल्यात नाहीत हे मनाला पटतच नाही. या अतिशय दुर्दैवी दुर्घटनेची माहिती कळल्यापासून मी खूप अस्वस्थ आहे. ते यातून वाचतील असे सारखे वाटत होते पण शेवटी ती दुर्दैवी बातमी आलीच. अनेक …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना