प्रतिनिधी-विशाल उमरेड:-दिनांक १४/०६/२०२२ ला सकाळ पासूनच उमरेड येथील इतवारी वार्ड येथे वटवृक्षाजवळ महिलांनी गर्दी केली. हिंदू महिला वटपौर्णिमा हा सन पतिदेवांचे आयुष्य वाढावे म्हणून साजरा करण्यात येतो. हे एक सत्य असले तरी या मागचा इतिहास नविन पिढीतील महिलांना माहिती पाहिजे. सावित्रीचे पती ज्या वेळेस वटवृक्षाच्या झाडावर गेले असता. त्यांचा …
Read More »‘जलशक्ती अभियान : कॅच द रेन’ बाबत जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 14 जून : पावसाचा प्रत्येक थेंब जतन करण्यासाठी केंद्र शासनाच्या जल संसाधन विभाग, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभाग तसेच राज्य शासनाच्या मृद व जनसंधारण विभागामार्फत ‘जलशक्ती अभियान : कॅच द रेन’ ही कालबध्द मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अभियानाचा कालावधी 29 मार्च 2022 …
Read More »नगर परिषद व नगर पंचायत आरक्षण सोडतीबाबत हरकती व सूचना आमंत्रित
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 14 जून : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, वरोरा, राजुरा, मुल, चिमूर, घुग्घूस व नागभिड या नगर परिषदांमधील व भिसी नगर पंचायतीमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण प्रवर्गातील महिला यांचे आरक्षण सोडत पद्धतीने सोमवार दि. 13 जून 2022 रोजी निश्चित …
Read More »सावली (सास्ताबाद) येथील सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्ष पदी दामोदरराव वाघमारे व उपाध्यक्ष पदी पुंडलिकराव गुळघाणे यांची निवड
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वर्धा:-दिनांक 13/06/2022 ला झालेल्या सावली (सा.) विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था र. न.97 च्या निवडणुकीत अध्यक्ष पदी दामोधर पांडुरंगजी वाघमारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष पदी सहकार गटाचे पुंडलिक पांडुरंग जी गुळघाणे निवडून आले, निवडणूक अधिकारी म्हणून जी. एन. ढेपे मॅडम यांनी काम पहिले तर …
Read More »मनपा निवडणूक आरक्षणाबाबत अंतिम अधिसूचना प्रसिद्ध
नागपूर, ता. १३ : नागपूर महानगरपालिकेच्या सन २०२२ मध्ये होणा-या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महिलांच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण 31 मे रोजी जाहिर झाले. आरक्षणासंदर्भात हरकती व सूचना मागविल्यानंतर सोमवारी १३ जून रोजी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मनपा आयुक्त आणि प्रशासक श्री. राधाकृष्णन बी यांनी अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केली. …
Read More »पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
218 उमेदवारांचा सहभाग तर 76 उमेदवारांची प्राथमिक निवड जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 10 जून: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर अंतर्गत मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्राच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन दि. 9 जून …
Read More »प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेत चंद्रपूर जिल्हा राज्यात अव्वल
62169 लाभार्थ्यांना 28 कोटी 47 लक्ष अनुदान वाटप जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 13 जून : गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार देऊन जन्माला येणा-या नवजात बालकांचे आरोग्य सुधारावे तसेच मातामृत्यु व बालमृत्यु दर कमी व्हावा, या उद्देशाने देशात 1 जानेवारी 2017 पासून प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना कार्यान्वित करण्यात …
Read More »बालविवाह झाल्यास आता सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील आणि नोंदणी अधिका-यावर होणार कारवाई
बालविवाह झाल्यास आता सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील आणि नोंदणी अधिका-यावर होणार कारवा बालविवाह झाल्यास सरपंच पद जाणार-होणार गुन्हा दाखल विशेष प्रतिनिधी पुणे: बालविवाह प्रतिबंध कायद्याची (Child Marriage Prohibition Act) व्याप्ती वाढवत आता दोन कुटुंबापुरता त्याचा आवाका न ठेवता या कायद्याचा परीघ वाढविण्यात आला आहे. आता गावात बालविवाह झाल्यास त्याचा …
Read More »शिवसेना पक्ष प्रवेश व शिवसैनिकांची आढावा बैठक संपन्न
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला प्रेरित होऊन, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन, शिवसेना पुर्व विदर्भ संपर्क प्रमुख प्रकाशजी वाघसाहेब, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख चंद्रपूर प्रशांतदादा कदम साहेब, विधानसभा संपर्क प्रमुख संजयजी काळे यांच्या सूचनेनुसार, शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या नेतृत्वाखाली, भद्रावती तालुक्यातील मांगली रयतवारी …
Read More »चळवळीची तळमळ असलेला नेता ! डॉ अशोकभाऊ जीवतोडे यांच्या वाढदिवस चिमूर ग्रामीण रुग्णालयात साजरा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ,मित्र परिवार यांचे कडुन रुग्णांना व सफाई कामगाराना फळ , मिठाई वाटप, जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर – दिनांक ११/०६/२०२१ रोज शनिवार राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक व चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव ओबीसी चळवळीचे दमदार नेतृत्व डॉ अशोकभाऊ जीवतोडे याच्या वाढदिवसा मिनित्य ग्रामीण रुग्णालय चिमूर मध्ये रुग्णाना व …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना