जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – चिमुर नगर परिषदला 17 , 18 महिन्यापासून प्रशासक असुन नगर परिषदेचे कोणत्याही प्रकारचे पूर्णपणे कामे होत नाही आहे. नगर परिषद ला कायमस्वरूपी मुखधिकारी नाही , सध्या प्रभारी आहे चिमूर तहसील चे नायब तहसीलदार दिनेश पवार त्यांनी जवळपास 7 ते 8 महिने काढले, त्यांनतर दिनांक …
Read More »अखेर महसुल विभागाने कारवाई करीत जेसीबी व ट्रक केला जप्त
गाववाशी व ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने करण्यात आली कारवाई जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – चिमूर तालुक्यातील उसेगांव वरून जवळच असलेल्या सोनेगाव (गा) येथील उमा नदी पाञातील रेतीचा उपसा वैध नसुन हि अवैध आहे रेतीचा उपसा जेसीबीने ५ दिवसापासुन चालु होता. याची दखल उसेगांव ग्राम पंचायतने घेऊन महसुल विभागाला कारवाईसाठी भाग पाडुन …
Read More »दवलामेटी ग्रामपंचायत चे अपात्र सदस्य स्टे मिळवून पुन्हा जनतेचा सेवेत
अंतिम सुनावणी पर्यंत चार ही ग्रामपंचायत सदस्य पूर्व पदावर रुजू प्रतिनिधी नागेश बोरकर दवलामेटी प्र:-शासकिय जागेवर अतिक्रमण आरोपाखाली अपर जिल्हाधिकारी मा. शिरीष पांडे यांनी दवलामेटी ग्राम पंचायत च्यां चार सदस्या वर निलंबन आदेश दिला होता. या आदेशावर चारही ग्राम पंचायत सदस्यांनी स्टे उपायुक्त मां. ढीवरे साहेबा तर्फे मिळवला नंतर ढीवरे …
Read More »सावरगाव ग्राम पंचायत येथील रोजगार हमी योजनेतील भ्रष्टचाराची चौकशी करून दोषींवर त्वरित कारवाही करा
आम आदमी पार्टीची मागणी अन्यथा आंदोलनाचा दिला इशारा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-सर्वसामान्य गरीब कुटुंबाला रोजगार मिळावा म्हणून सुरु करण्यात आलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेला जागोजागी भ्रष्ठ अधिकारी व काही राजकारणी यांच्या संलग्नतेने भ्रष्ट्राचाराचे केंद्र बनविले जात असतांना दिसते. चिमूर तालुक्यातील सावरगांव ग्राम पंचायतमधे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण …
Read More »पंचायत समिती नागभीड विभाग येथे मोठा घोळ
जे.के राऊत ग्रामसेवक यांनी दिली ऑडिटर ला खोटी माहिती जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर ब्रम्हपुरी:-जे.के राऊत हे १६ वर्षांपासून नागभीड येथे सन २७/११/१९९० पासून ते ११/०८/२००६ पर्यंत ग्रामसेवक पदावर कार्यरत असतांना (१) ग्राम पंचायत वलनी , (२) ग्राम पंचायत सावरगाव , (३) ग्राम पंचायत मींडाळा , (४) ग्राम पंचायत वासाळा मेंढा , …
Read More »कोविड-19 सानुग्रह अनुदान : बँक खात्यात अनुदान प्राप्त न झालेल्या अर्जदारांनी संपर्क करण्याचे आवाहन
कोविड-19 सानुग्रह अनुदान : बँक खात्यात अनुदान प्राप्त न झालेल्या अर्जदारांनी संपर्क करण्याचे आवाह जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 6 जून : कोविड-19 मुळे मृत पावलेल्या निकट नातेवाईकास 50 हजार रुपये इतके सानुग्रह अनुदान देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार महसूल व वन (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन) विभागाने 26 नोव्हेंबर …
Read More »जिल्हा व सत्र न्यायालयातर्फे जागतिक सायकल दिवस साजरा
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 6 जून: संयुक्त राष्ट्र परिषदेने 3 जून हा दिवस जागतिक सायकल दिन म्हणून घोषित केला आहे. या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच जिल्हा व सत्र न्यायालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. 3 जून …
Read More »शिवसेना चिमूर तालुका जिल्हा परिषद आढावा बैठक संपन्न
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-शिवसेनापक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार, शिवसेना जिल्हासंपर्क प्रमुख चंद्रपूर प्रशांतदादा कदम साहेब व शिवसेना चिमूर विधानसभा संपर्क प्रमुख आसिफजि बागवान साहेब यांच्या सुचनेनुसार शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या मार्गदर्शनखाली,शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमृतभाऊ नखाते व शिवसेना विधानसभा सनम्यवक भाऊरावं ठोंबरे यांच्या उपस्थित,शिवसेना तालुका …
Read More »अभिष्टचिंतन व सत्कार समारंभ थाटात संपन्न
कवडू लोहकरे ओबीसी व पर्यावरणाचा सच्चा कार्यकर्ता – राम राऊत जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-कवडू लोहकरे पर्यावरण संवर्धन व ओबीसी चा सच्चा कार्यकर्ता आहे” असे प्रतिपादन प्रा .राम राऊत यांनी कवडू लोहकरे यांच्या 35 व्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळा व प्राविण्यप्राप्त कराटे पट्टूंचा सत्कार समारंभा प्रसंगी उद्घाटक म्हणुन बोलत होते. पुढे म्हणाले …
Read More »चिमूर शहरात जागतिक पर्यावरण दिन व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
जागतिक पर्यावरण दिन तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चिमूर तालुका काँग्रेस व पर्यावरण विभाग तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – दिनांक. ५ जुन रोजी तालुका कांग्रेस पर्यावरण विभाग व तालुका कांग्रेस , शहर कांग्रेस चिमुर यांचे संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना