जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/नेरी:-चिमूर तालुक्यातील नेरी येथील महेन्द्र सेंदरे (सेंदुरकर ) यांचे घर पावसामुळे पुर्णपणे पडले आहे, जुलै महिन्यात झालेल्या सतत पावसामुळे महेन्द्र सेन्दरे यांचे घर मोडकळीस येऊन पडल्यामुळे त्याचे कुटुंब उघड्यावर आले आहे. सविस्तर असे की, नेरी येथील पेठ विभागकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर डाव्या बाजूला तलावाच्या पोटात लागून यांचे …
Read More »आंतरमहाविद्यालयीन नाटय स्पर्धेचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन
विविध कला अविषकार सादर करणाऱ्यांचे स्थान अग्रस्थानीच ■ सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार प्रतिनिधी जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई, दि. १२: विविध कला सादर करून समाजातील अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचे काम कलाकार मंडळी करत असतात. त्यामुळेच …
Read More »आठवले समाजकार्य महाविद्यालयात ‘स्थापना दिवस’ व ‘माजी विद्यार्थी स्नेहमिलन’ सोहळा थाटात संपन्न
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर दि. १२/०९/२०२२ ला आठवले समाजकार्य महाविद्यालय, चिमूर येथे आज दिनांक १२/०९/२०२२ रोजी महाविद्यालयाचा ३० वा वर्धापन दिन व माजी विद्यार्थी स्नेहमिलन सोहळा मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सांस्कृतिक व संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून …
Read More »अतिवृष्टीत नागरिकांनी दक्षता घेण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या सुचना
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 12 सप्टेंबर : संततधार पावसामुळे वैनगंगा व वर्धा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये तसेच चंद्रपूर जिल्ह्यात सतत होत असलेल्या पावसामुळे वैनगंगा नदीवरील गोसीखुर्द प्रकल्प, वर्धा नदीवरील अप्पर वर्धा प्रकल्प व निम्न वर्धा प्रकल्प आणि बेंबळा नदीवरील बेंबळा प्रकल्प या धरणांमधून अधिकचे विसर्ग प्रवाहीत करण्यात येत आहे. अतिवृष्टीमुळे …
Read More »जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत्रदान पंधरवाडा उपक्रमाचा शुभारंभ स्वयंस्फूर्तीने नेत्रदान करण्याचे आवाहन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.12 सप्टेंबर: जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे 37 वा नेत्रदान पंधरवाडा उपक्रमाचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. बंडू रामटेके, नाक, कान व घसा तज्ज्ञ डॉ. कनिरे, नेत्रशल्य चिकित्सक डॉ.पटेल, डॉ. सरोडे, नोडल अधिकारी श्री. मसराम तसेच …
Read More »जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.12 सप्टेंबर: 2022 – 23 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज दाखल केलेले नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी तात्काळ ऑनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. चालू …
Read More »नवी मुंबईच्या चर्चमधील लैंगिक शोषण प्रकरण – मुख्य आरोपींसह संशयीतांच्या नार्को टेस्टची मागणी
स्प्राऊट्स EXCLUSIVE प्रतिनिधी जगदीश का.काशिकर ९७६८४२५७५७ मुंबई:-नवी मुंबईतील चर्चमध्ये काही मुलींचे लैंगिक शोषण झाले, आतापर्यंत यातील फक्त एकाच आरोपीला अटक झाली, मात्र या प्रकरणात या संस्थेमधील सर्वच ट्रस्टी व इतरही बडे मासे गुंतले आहेत, अशी शक्यता ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमने व्यक्त केली आहे. महाराष्ट्रामधील नवी मुंबई भागातील सीवूड हे शहर. …
Read More »शिवसेना वरोरा तर्फे गणेश उस्तव निमित्त सामाजिक उपक्रम राबविण्यात आले
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला वंदन करुन व पुष्पहार घालून शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या नेतृत्वात वरोरा शहरातील प्रत्येक सार्वजनिक गणपती मंडळ, महाराष्ट्र शासन पोलीस वरोरा अधिकारी,महाराष्ट्र विदयुत वितरण वरोरा अधिकारी,तहसील कार्यलय वरोरा अधिकारी, ex आर्मी वरोरा या सर्वांना, 80%समाजकारण व …
Read More »प्रख्यात वकील अॅडव्होकेट नितीन सातपुते यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल
प्रतिनिधी जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: सदरची याचिका ही मुळतः महा विकास आघाडी येथील सरकारने बारा नामनिर्देशित आमदारांची यादी ही राज्यपालांनी घाईघाईत रद्द केली व ती यादी रद्द न करता पूर्ण स्थापित करावी यासाठी सदरची याचिका मुळता दाखल …
Read More »उमाजी राजे नाईक यांनी इंग्रजापासुन स्वतंत्रसाठीची भारतीयांना सर्वप्रथम पहिली वाट निर्माण करून दिली -समतादूत प्रज्ञा राजूरवाडे
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-उमाजी राजे नाईक यांना केवळ एका जनसमुहामध्ये मर्यादित करता कामा नये त्यांनी स्वतंत्रची जी मशाल पेटवली तिचे तेज सर्व भारतीय समाजाला स्फूर्ती देणारे आहे इंग्रजाच्या परकीय सत्तेविरुद्ध त्यांनी दिलेला लढा हा समग्र भारतीय समाजाच्या स्वतंत्रचा लढा होता म्हणून सर्व भारतीयांनी त्यांच्याविषयी कृतज्ञ असायला हवे इंग्रजांच्या विरोधात स्वतंत्रच्या …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना