Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

बीडच्या परदेशात एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या मुंडे भक्तांनी केली गोपिनाथ मुंडेंची जयंती साजरी

बीड (प्रतिनिधी) बीड:-दिनांक १२ ला बीड जिल्ह्यातील एमबीबीएस (एमडी) चे शिक्षण घेण्यासाठी दवाओ सिटी, फिलिपिन्स देशात गेलेल्या शेवटच्या वर्षातील विध्यार्थी डॉक्टरांनी दिवंगत लोकनेते गोपिनाथरावजी मुंडे साहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली आहे. जिल्ह्यासह राज्यातील गावागावात काल मुंडे साहेबांची जयंती साजरी केलेले फोटो पाहिलेच असणार त्यात आता राज्यात नव्हे, देशात नव्हे …

Read More »

निलंबीत सुनील भगवंतराव टोके, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मुंबई पोलीस दल, मुख्य नियंत्रण कक्ष, मुंबई यांनी व्यकत केली आपली व्यथा/तक्रार/मनोगत

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: माकड विभागास नवे मदारी मिळाल्या बाबत त्या माकड विभाग म्हणजेच लाच लुचपत विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांना मनःपूर्वक अभिनंदन व धन्यवाद ed सरकारचे आणि हो हे माकड वाला विभाग हे लाच लुचपत …

Read More »

G20 परिषदेला कालपासून मुंबईत प्रारंभ

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: G20 प्रतिनिधींसाठी महाराष्ट्राचा समृद्ध वारसा, परंपरा दाखवणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे काल (मंगलवार) सायंकाळी आयोजन करण्यात आले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परिषदेचे भारताचे शेर्पा अमिताभ कांत, मुख्य …

Read More »

मानवी हक्क आणि कर्तव्य यांचा मेळ घालून युवकांनी देशाला प्रगतीवर न्यावे -न्यायाधीश नेहा पंचारिया

आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनाचे आयोजन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 13 : मानवी हक्क आणि कर्तव्य याचा मेळ घालून युवकांनी देशाला प्रगतीवर न्यावे, असे प्रतिपादन जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश नेहा पंचारीया यांनी केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सहाय्यक आयुक्त समाजकल्याण तथा जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत विविध महाराष्ट्र हिताचे निर्णय घेण्यात आले

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई:-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. उद्योग मंत्री उदय सामंत, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, …

Read More »

नीरजा काव्य म्हणजे अलंकारिक शब्दाची खाण

उद्घाटक डॉ.हेमचंद कन्नाके यांचे प्रतिपादन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-नीरजा समूह महाराष्ट्र राज्य व विकास गृप शेगाव बुज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ कवितेचे घर उद्घाटन सोहळा, बाल कविता संग्रह व निमंत्रित कवींचे कवी संमेलन असा बहारदार तिहेरी सोहळा शेगाव येथे संपन्न झाला.उद्घाटक डॉ. हेमचंद गुरुदास कन्नाके,जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी, चंद्रपूर …

Read More »

“टॉकिंग ट्री” ॲपवर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे स्वामित्व

“स्पीकिंग ट्री” या ॲपवर फक्त वनकादमीचा अधिकार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर, दि. 12 : कार्यकारी संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावती यांनी सन 2020 मध्ये सारंग धोटे यांना सदर वृक्षाची संपूर्ण माहिती पुरविण्यासाठी रु. 25 हजार देवून त्यांच्याकडून ऍप तयार करून घेतले होते. सदरचे ॲप सारंग धोटे यांनी सन 2020 मध्ये …

Read More »

स्वस्त धान्य दुकाने तात्काळ सुरू करून धान्य वाटप करण्यात यावे

अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा काँग्रेसचे मिडिया प्रमुख पप्पुभाई शेख यांनी दिला जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-येथील गोर गरीब गरजू लोकांना मशीनमध्ये लिंक नसल्यामुळे स्वस्त धान्य दुकानाचे दररोज चकरा माराव्या लागत आहे. परंतु याकडे शासन यांचेकडे का दुर्लक्ष करीत आहे. असा सवाल काँग्रेसचे मिडिया प्रमुख पप्पुभाई शेख यांनी केले आहे. …

Read More »

कोटगाव (हेटी) येथील हनुमान मंदिर हनुमान जयंती ,दत्त जयंती ,तुकडोजी महाराज पुण्यतिथी संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-हनुमान मंदिर २० लक्ष रु चे सभागृह बांधकाम करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असताना पुढच्या वर्षी च्या काल्यापुर्वी च सभागृह बांधकाम करून देण्याचे विश्वास देत मागील ६ महिन्यात ४६ कोटी निधी आल्याचे यश आले आल्याचे सांगत प्रत्येक गावात जल जीवन योजनेअंतर्गत प्रत्येक घरी नळ पुरवठा द्वारे पाणी देण्याचे …

Read More »

संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त रायगड किल्ल्यावर स्वच्छता मोहिमेसह आदिवासी पाड्यांत कांबळ वाटप

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रका, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई:-हर हर उत्तेश्वर सेवाभावी संस्थेच्या ७ व्या वर्धापन दिनानिमित्त काल रविवार, ११ डिसेंबर २०२२ रोजी रायगड किल्ल्यावर स्वच्छता अभियान व आदिवासी पाड्यात कांबळचे वाटप करण्यात आले. हर हर उत्तेश्वर सेवाभावी संस्था …

Read More »
All Right Reserved