Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

संजीव भट्टला आणखी किती वर्ष सडवणार?

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई:-मुंबईच्या मातीत शिक्षण घेतलेल्या माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना ५ सप्टेंबर २०१८ रोजी अटक करण्यात आली. गुजरात सरकारने केलेली ही अटक अन्यायकारक आहे, मात्र आज तब्बल ४ वर्षानंतरही सरकार त्यांना …

Read More »

आदिवासी वसतिगृहात भोजनाची व्यवस्था करा अन्यथा शिवसेना व युवासेना यांनी दिला आंदोलनाचा इशारा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-आदिवासी विकास विभाग द्वारा संचालित आदिवासी मुलींचे वसतिगृह वरोरा येथे विद्यार्थीना भोजनाची व्यवस्था बाहेरून केली जाते. त्यामुळे मुलींना आर्थिक टंचाई चा सामना करावा लागतो. तरी वसतिगृहातील मुलींना भोजनाची व्यवस्था करुन चांगले भोजन दयावे अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली, युवासेना जिल्हा चिटणीस चंद्रपूर …

Read More »

चंदन शेती म्हणजे शेतकऱ्यासाठी सोन्याची खान – डॉ.महेंद्र घागरे

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-घनश्यामजी पिसे कृषी संशोधन केंद्रातर्फे नेरी व नागभीड येथे ‘रक्तचंदनाची शेती’ या विषयावर शेतकरी मेळावा व रक्तचंदनाचे बीज वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आहे होते याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ महेंद्र घागरे यांनी चंदन शेती म्हणजे शेतकऱ्यासाठी सोन्याची खान आहे व जागरूक शेतकरी, युवक युवतींनी चंदन शेतीला आत्मसाद करण्याची …

Read More »

शिवसेना पदाधिकारीच्या सहकार्याने पारडी ग्रामवासियांचे गटविकास अधिकारी पंचायत समिती वरोरा यांना दिले निवेदन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-वरोरा तालुक्यातील गट ग्रामपंचायत पारडी(गिरोला ) येथे पंतप्रधान आवास योजना(ड) च्या घरकुल यादीत,जनावरच्या गोठाच्या यादीत, स्मशानभूमी शेड ची जागा स्थलांतरित केल्याबद्दल,पाणी पट्टी कर बद्दल घोटाळा, कोणालाही न विचारता ठराव पास करणे, महिला सरपंच व इतर ग्रामपंचायत सदस्य यांची दिशाभूल करुन स्वतःच्या मनमानी ने ग्रामसेवक व संगणक परिचलक …

Read More »

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांकरिता मार्जिन मनी योजना

इच्छुक लाभार्थ्यांकडून प्रस्ताव आमंत्रित जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर,दि. 19 सप्टेंबर: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि. 8 मार्च 2019 च्या शासन निर्णयान्वये केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांकरिता मार्जिन मनी योजना सुरू करण्यात आली आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नवउद्योजकांनी 10 टक्के …

Read More »

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला दक्षता व नियंत्रण समितीचा आढावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर,दि. 19 सप्टेंबर: सामाजिक न्याय विभागांतर्गत जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती, जादुटोणा विरोधी समिती व सेवा पंधरवडा कामकाजाचा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात झालेल्या या बैठकीला सहायक आयुक्त अमोल यावलीकर, महिला व बालविकास अधिकारी दिपक बानाईत, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद …

Read More »

मिणझरी येथे उत्तम कापूस प्रकल्प तर्फे महीला मेळावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-अंबुजा सिमेंट फाउंडेशन” “उत्तम कापूस” उमरेड अंतर्गत मिणझरी येथे शनिवार ला 17 ऑगस्ट 2022 महिला मेळावा आयोजित करण्यात आले, आशीषकुमार देशमुख सर पी यु मॅनेजर यांच्या अध्यकक्षेत आयोजित मेळावाला अंगणवाडी सेविका आशा कापसे मॅडम सपना वाकडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.पूनम खंडारे यांनी एसिएफ-बीसी प्रकल्पाचा इतिहास त्याची …

Read More »

वन्‍य प्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यात मृत व जखमी झालेल्‍यांना तसेच

पशुधन व पिक हानी नुकसान भरपाई देण्‍यासाठी 3 कोटी 1 लक्ष 11 हजार 826 इतके अनुदान वितरीत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या निर्देशानुसार अनुदान वितरणाची कार्यवाही जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 18 सप्टेंबर: चंद्रपूर जिल्‍हयात वनवृत्‍ताअंतर्गत ब्रम्‍हपूरी, मध्‍य चांदा, चंद्रपूर या वनविभागातील वन्‍य प्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यामुळे झालेल्‍या नुकसानाची भरपाई देण्‍यासाठी 3 कोटी …

Read More »

आंगवाडीच्या मुलांना बास्केट वाटप करून चिमूर विधानसभाचे समनव्यक डॉ.सतीशभाऊ वारजुकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला

चिमूर शहर काँग्रेसचा पहिला उपक्रम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-दिनांक 16 सप्टेंबर 2022 शुक्रवारला चिमुर येथे चिमुर विधानसभेचे समनव्यक तथा माजी जि. प. अध्यक्ष डॉ. सतीश वारजुकर यांचे वाढदिवसानिमित्त शहर काँग्रेस कमिटी चिमूरचा वतीने आपले प्रत्येक आंगवाडीत जाऊन मुलांना बास्केट वाटप कार्यक्रम करण्यात आले. व हा बास्केट वाटप कार्यक्रम शहर काँग्रेस …

Read More »

‘हल्दीराम’च्या ‘ऑरेंज बर्फी’मध्ये संत्री तर सोडा पण संत्र्याचा साधा पल्पही नाही

अन्न व औषध प्रशासन विभागाची माहिती    प्रतिनिधी – जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई:-नागपूरमधील ‘हल्दीराम’ या कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चक्क खोटे व दिशाभूल करणारे दावे केलेले आहेत, अशी धक्कादायक माहिती स्प्राऊट्सच्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमला (SIT …

Read More »
All Right Reserved