नागरिकांचे प्रलंबित अर्ज / तक्रारी यांचा होणार निपटारा जिल्हाधिका-यांनी घेतला यंत्रणेचा आढावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 16 सप्टेंबर : राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्ह्यात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. 10 सप्टेंबर 2022 पर्यंत विविध विभागांकडे असलेले नागरिकांचे प्रलंबित …
Read More »चारचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी क्रमांकाची मालिका सुरु
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर,दि. 16 सप्टेंबर : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील परिवहनेत्तर संवर्गातील चारचाकी वाहनांची MH34-CD-0001 ते 9999 पर्यंतच्या नवीन नोंदणी क्रमांकाची मालिका लवकरच सुरू करण्यात येत आहे. वाहनधारकांना आपल्या वाहनाकरीता आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांकाची नोंदणी करण्यासाठी दि. 19 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत कार्यालयामध्ये अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. अर्जदाराने …
Read More »वाडिया हॉस्पिटलकडून कराराचे उल्लंघन
दररोज होतेय शेकडो रुग्णांची लूट प्रतिनिधी जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई:-मुंबईतील परळ भागात वाडिया ट्रस्टचे नौरोसजी वाडिया मॅटर्निटी रुग्णालय (Nowrosjee Wadia Maternity Hospital – NWMH ) आहे. गोरगरीब गरोदर महिलांची प्रसूती सुलभ व मोफत व्हावी, याउद्देशाने …
Read More »ग्रामपंचायतच्या मेंबर भाऊ शाळेत जाण्यासाठी रस्ता बनवून दे न गा
शालेय विद्यार्थ्यांची रस्त्यासाठी केविलवाणी आर्त हाक नेरी येथील वार्ड क्र चार मधील रस्ता प्रकरण जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/नेरी:-नेरी नवरगाव मार्गावरील वार्ड क्र. चार मधून जाणाऱ्या रस्त्याची मागील काही वर्षापासून दयनीय अवस्था झाली असून खड्डे पडले आहेत त्यात पावसाचे पाणी साचून संपुर्ण रस्ता चिखलमय होऊन रहदारी करण्यासाठी नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना नाहक …
Read More »मोटार सायकल चोरी करणारे आरोपी पोलिसांच्या ताब्यात
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – चिमूर तालुक्यात मोटार सायकल चोरीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत चालली असून अशातच पोलिसांनी मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीला केले गजाआड, पोलीस स्टेशन भिसी यथे आज दिनांक.15/09/2022 ला अप क्र. 115/2022 कलम 380 IPC या गुन्हाच्या तपासा दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे आरोपी नामे 1) तौफिक रफिक …
Read More »वेदांता फॉक्सकॉन महाराष्ट्राबाहेर जायला मविआ जबाबदार
भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांची घणाघाती टीका प्रतिनिधी जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यास उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीने स्वीकारलेले धोरणच कारणीभूत असून, ठाकरे सरकारच्या काळात या कंपनीसोबत झालेल्या वाटाघाटींचा तपशील जाहीर …
Read More »नवी मुंबईच्या चर्चमधील लैंगिक शोषण प्रकरण
बेकायदेशीर चर्चवरील ट्रस्टी मंडळी मोकाट प्रतिनिधी जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई:-महाराष्ट्राच्या नवी मुंबई विभागातील सीवूड या शहरात काही मुलींचे लैंगिक शिक्षण झाले. मात्र या स्कॅण्डलमध्ये यापूर्वीही अनेक महिलांचे शोषण झाले असण्याची शक्यता आहे, मात्र पोलीस हे …
Read More »वैशाली सामंत यांची पहिली निर्मिती असलेलं ‘सांग ना’ गाणं प्रदर्शित
टि-सिरीज मराठी प्रस्तुत ‘सांग ना’साठी एकत्र आले अभिजीत-सुखदा, वैशाली,अश्विन,राहुल प्रतिनिधी जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: आपल्या सर्वांची आवडती लाडकी गायिका वैशाली सामंत हिने इतकी वर्षे वेगवेगळ्या जॉनर्सची गाणी गाऊन आपलं एक अढळ स्थान निर्माण केलं आहे. …
Read More »पंजाब नॅशनल बँकेच्या कर्मचाऱ्यांवर होणार कार्यवाही-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
विशेष प्रतिनिधी वर्धा:-सावली येथील शेतकऱ्यांना रामदासजी तडस यांची भेट घेतली व त्यांना पंजाब बँकेमध्ये शेतकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे, शेतकऱ्यांनी पीकविम्याचे पैसे कपात करु नये याकरिता पुर्वसूचना व निवेदन दिले असून सुद्धा पैसे कपात केले व सेटलमेंट करायला लावले परंतु आता कृषी कर्ज देत नाही आम्हाला आदेश नाही …
Read More »NEET च्या निकालासंबंधी दिशाभूल करणाऱ्या जाहिराती ‘टॉपर विद्यार्थी आपलेच’ असल्याचा दोन्ही क्लासेसचा दावा
प्रतिनिधी जगदीश का. काशिकर मुंबई:-परीक्षांचे निकाल लागले की पालकांसह विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्यासाठी चक्क ‘आमचेच विद्यार्थी टॉपर’ असे चक्क खोटे दावे करायचे, त्यासाठी प्रसारमाध्यमांतून लाखो रुपयांच्या जाहिराती करायच्या व पालकांसह विद्यार्थांकडून दाम दुपटीने शुल्काच्या रूपात काळी माया गोळा करायची, असा गोरखधंदा सध्या महाराष्ट्रात चालू आहे. भारतात राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा – …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना