जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – दिनांक.१७/०५/२०२४ ला तालुका काँग्रेस कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले या पत्रकार परिषदेचा उद्देश चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दैनंदिन शेतकरी शेतमजूर यांवर होणारे वाघांचे हल्ले तसेच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात असलेल्या रामदेगी सारख्या पर्यटन व तीर्थ क्षेत्रामध्ये गेट तयार करून सर्वसामान्य जनतेचे उदरनिर्वाह करण्यासाठी जे रोजगार …
Read More »संस्कार शिबिरार्थ्यांनी केले पक्षी निरीक्षण
सिल्ली येथील तलावावर क्षेत्र भेट जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)-संस्कार चळवळ भंडारा व विनोद विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय सिल्ली, समीर वर्ल्ड कॉम्पुटर एज्यूकेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने संस्कार शिबिरार्थ्यांना चला पक्षी पहायला’ या उपक्रमांतर्गत पक्षी निरीक्षण व पक्षीगणना उपक्रम सिल्ली येथील तळ्यावर क्षेत्र भेट देऊन पाहणी करण्यात आली.शिबिरार्थ्यांना पक्षी व फूलपाखरे …
Read More »S.R.V. नर्सिंग स्कूल & रिसर्च इन्स्टिट्यूट येथे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन संपन्न
तालुका प्रतिनिधी-सलीम शेख नागभीड:-S.R.V. नर्सिंग स्कूल & रिसर्च इन्स्टिट्यूट नागभीड ( ANM.GNM) मध्ये international Nurses Day साजरा करण्यात आला, यावेळी कार्यक्रमात नर्सिंगचे जनक फ्लोरेनस नाईटेगेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुण नर्सीग डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमात बनकर सर.बावनकर सर . चौधरी मॅडम.शिंन्दे मॅडम.देशमुख मॅडम.क्षिरसागर मॅडम.लांजेवार सर.गाहणे मॅडम शिक्षकेत्तर …
Read More »मतमोजणी प्रक्रियेत अतिशय गांभिर्याने काम करा – जिल्हाधिकारी विनय गौडा
नियोजन भवन येथे अधिकारी – कर्मचा-यांचा आढावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : -निवडणूक प्रक्रियेमध्ये मतमोजणी हा अतिशय संवेदनशील आणि महत्वाचा टप्पा आहे. किंचीतही चूक झाली तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह लागू शकते. त्यामुळे मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचा-यांनी अतिशय गांभिर्याने काम करण्याची आवश्यकता आहे, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. …
Read More »F.D.R. मुदत संपून सहा महिने झाले तरी पैसे देत नाही म्हणून महिलेने दिला भर चौकात चोप
विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील डॉ. आंबेडकर चौका तील एका कॉम्प्लेक्स मध्ये गेल्या काही वर्षापासून ‘येडेश्वरी निधी अर्बन लिमिटेड या नावाची संस्था लोकांच्या ठेवी स्वीकारून मुदत ठेवीवर द.सा.द.शे. बारा ते तेरा टक्के व्याज देत असे या बँकेमध्ये सौ. वत्सला मधुकर लबडे वय 70 …
Read More »{ समस्या क्रमांक 03 } रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे कोट्यावधींचा खर्च पाण्यात
पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत देवटाकळी ते झोरापूर रस्त्यावर खर्च कोटींचा काम लाखात विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तालुक्यातील दहेगाव गटातील देवटाकळी ते जोरापुर रस्त्याचे काम पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत नद्या आणि ओढ्यांवरील पुल बांधणे रस्त्याचे डांबरीकरण करणे यासाठी सुमारे साडेपाच कोटी रुपयांचा निधी केंद्र …
Read More »शिष्यवृत्ती परिक्षेत वेदांती गभणे विद्यार्थिनीचे सुयश
जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारा आयोजित प्राथमिक स्तरातुन फेब्रुवारी २०२४ मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परिक्षेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिल्ली येथील इयत्ता पाचवी मधील विद्यार्थीनी कु. वेदांती विलास गभने हिची शिष्यवृत्ती पात्र म्हणून निवड झाली आहे. ती अतिशय अभ्यासू विद्यार्थींनीं असुन राहणीमान अगदी साधी …
Read More »जिल्हाधिका-यांनी घेतला भ्रष्टाचार निर्मुलन समितीचा आढावा
तक्रारी असल्यास संबंधित विभाग किंवा समितीला कळविण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-भ्रष्टाचार निर्मुलनासंदर्भात जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात समितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) श्याम वाखर्डे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधिक्षक मंजुषा भोसले, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, …
Read More »लेखिका डॉ. मेधा कांबळे लिखित “आठवणीतील शेवगाव” या पुस्तकाने खोवला मानाचा तुरा
*”आठवणीतील शेवगाव” या डॉ. मेधा कांबळे लिखित पुस्तकाचे 18 मे शनिवार रोजी सकाळी अकरा वाजता ममता लॉन्स येथे मान्यवरांच्या हस्ते भव्य पुस्तक प्रकाशन* विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायीक, सामाजिक कार्यकर्त्या,यशस्वी राजकारणी,समाजकार्यात हिरीरीने पुढाकार घेणाऱ्या आपल्या अंतर्मनातील लेखक व कवीत्व जपणाऱ्या …
Read More »गेल्या सहावर्षापासून गोगलगायीच्या गतीने काम सुरू
विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की डिसेंबर 2018 मध्ये तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते आमदार मोनिकाताई राजळे तत्कालीन खासदार यांच्या उपस्थितीमध्ये थाटामाटात बसस्थानका चे काम सुरू झाले परंतु गेली सहा वर्ष गोगलगायीच्या गतीने काम सुरू असून 2019 मध्ये संपूर्ण वर्षभर जुने बांधकाम पाडले 2020 मध्ये पाया …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना