तालुका प्रतिनिधी-सलीम शेख
नागभीड:-S.R.V. नर्सिंग स्कूल & रिसर्च इन्स्टिट्यूट नागभीड ( ANM.GNM) मध्ये international Nurses Day साजरा करण्यात आला, यावेळी कार्यक्रमात नर्सिंगचे जनक फ्लोरेनस नाईटेगेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुण नर्सीग डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमात बनकर सर.बावनकर सर . चौधरी मॅडम.शिंन्दे मॅडम.देशमुख मॅडम.क्षिरसागर मॅडम.लांजेवार सर.गाहणे मॅडम शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.
ज्वाला समाचार सच का सामना