जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-संपूर्ण महाराष्ट्र राज्यात यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेअंतर्गत विमुक्त भटक्या जमाती यांची यादी जाहीर झाली. त्यामध्ये चंद्रपूर जिल्हातील धनगर समाजाचे वरोरा तालुक्यातील एक गाव व भद्रावती तालुक्यातील फक्त एक गाव अशी नावे यादित आली आहे.तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील इतर तालुक्यातील धनगर समाजाचे भरपुर प्रमाणात नावे आले त्यांच्यावर कोणताही आक्षेप …
Read More »Daily Archives: December 30, 2023
जिल्हाधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रांवरील सुविधांची पाहणी चंद्रपूर व मूल तालुक्यातील मतदान केंद्रांना भेट
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 30:-आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज चंद्रपूर व मूल तालुक्यातील मतदान केंद्रांना भेट देवून मतदार नोंदणी प्रक्रीयेचा आढावा घेतला.जिल्हाधिकारी गौडा यांनी चंद्रपूर विधानसभा मतदार क्षेत्रातील मतदान केंद्र क्रमांक 129 व 131 तसेच मूल येथील मतदान केंद्र क्रमांक 102 व 103 येथील …
Read More »जेवणाचा दर्जा आणि व्यवस्था एकदम उत्तम
*खेळाडू आणि प्रशिक्षकांनी व्यक्त केल्या भावना* *पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि जिल्हा प्रशासनाच्या नियोजनाचे कौतुक* जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर,दि. 30 : राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या संकल्पनेतून तालुका स्तरावर प्रथमच होणा-या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील नियोजनाने येथे आलेले खेळाडू आणि प्रशिक्षक भारावून गेले आहेत. जिल्ह्यात आगमन होताच …
Read More »विद्यार्थी आणि गावकरी जीव मुठीत घेऊन ओलांडतात महामार्ग
धारगांव ग्राम विकास समितीच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- महामार्ग हे आधुनिक जीवन तसेच दळणवळण सोयीस्कर होण्याकरिता असतात परंतु हेच महामार्ग जर यमाचे द्वार म्हणून जीवघेणे ठरत असतील तर काय म्हणावे अशाच प्रकारची प्रचिती मुंबई-कोलकाता महामार्गावर भंडारा तालुक्यातील धारगाव येथे अनुभवास येते.धारगाव …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना