जेष्ठ नाट्य – चित्रपट समीक्षक कमलाकर नाडकर्णी स्मृतिगत ‘३७ व्या रविकिरण बालनाट्य स्पर्धेत’ पार्ले टिळक मराठी माध्यम, विद्यालयाची ‘पधारो म्हारे देस’ अव्वल! गुरुकुल द डे स्कूलच्या ऋग्वेद आमडेकर आणि डीएव्ही पब्लिक स्कुलच्या(नवीन पनवेल) दिक्षा शिलवंत यांना अभिनयाचे प्रथम पारितोषिक! मुंबई-राम कोंडीलकर मुंबई:- जेष्ठ नाट्य – चित्रपट समीक्षक कमलाकर नाडकर्णी स्मृतिगत …
Read More »Daily Archives: December 22, 2023
संजना सोयामची विभागीय संघात निवड
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-शालेय क्रिडा स्पर्धेत राज्यस्तरावर कबड्डी खेळात मूल येथील नवभारत कन्या विद्यालयाची विद्यार्थीनी संजना अजय सोयाम हीची निवड झाल्यांने तीचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. विभागीय चाचणी गोंदीया येथे झालेल्या निवड चाचणीत संजनाची निवड विभागीय कबड्डी संघात झाली.शालेय क्रिडा स्पर्धेत नवभारत कन्या विद्यालयाची कबड्डीची चमु जिल्हयात खेळली होती.या …
Read More »लोक स्वराज्य पार्टीच्या बैठकीत संत गाडगे महाराज यांची ६७ वी पुण्यतिथी साजरी
जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा) – लोक स्वराज्य पार्टी’ महाराष्ट्र राज्य (ओ.बी.सी. बेस व बहुजनवादी) च्या वतीने लोक स्वराज्य पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोक स्वराज्य पार्टीचे जिल्हा कार्यालय खात रोड भंडारा येथे तालुका बैठक नुकतीच घेण्यात आली.सभेच्या अध्यक्षस्थानी लोक स्वराज्य पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष किसन शेंडे होते. …
Read More »चिमूर नेरी मार्गावर टाटा सुमो झाली पलटी – दोन व्यक्ती व महिला जखमी
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-शेगांव येथून सारंगगड येथे मयतीच्या कार्यक्रमाकरीता जात असतांना वाटेत चिमूर नेरी मार्गावर पोर्ल्टीफार्म जवळ चारचाकी फोरव्हिलर गाडी क्रमांक एम.एच.२६ एल.१६६७ वाहन पलटी झाली टाटा सुमोचा राड तुटल्याने अपघात झाला. प्राप्त माहिती नुसार अंदाजे दुपारी २:३० वाजताच्या सुमारास घटना घडली असून एक वयोवृद्ध व एक व्यक्ती गंभीर जखमी …
Read More »चिमूर येथील लोखंडी पुलाजवळ दुचाकी व एसटी बसचा अपघात
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:- मुरपार मिंझरी कडून चिमूरकडे प्रवासी घेऊन येत असलेल्या एसटी बस व दुचाकी ची समोरासमोर धडक दिल्याने दुचाकी स्वार व मागे बसून असलेला व्यक्ती गंभीर जखमी झाले असून त्यांना चिमूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले आहे.जखमी व्यक्ती हिरापूर …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना