जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- ले आऊट मालक भूखंडाची विक्री करतात तेव्हा प्राथमिक सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे असते. या बाबतचा शासकीय नियम असून त्याची राज्यभर अंमलबावणी होत आहे. मात्र चिमूर शहरात अनेक ले आऊट मालक नियमाचे उल्लंघन करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. असाच प्रकार चिमूर शहरात भूखंडधारकांन सोबत …
Read More »चंद्रपूर जिल्हा 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- IMD कडून चंद्रपूर जिल्हा करिता पुढील 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला असून संपूर्ण जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता सांगण्यात आलेली आहे तरी नागरिकांनी सतर्क रहावे जिल्हा प्रशासन चंद्रपूर.
Read More »चिमूर तालुक्यातील रुग्णाला आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या कडून एक हात मदतीचा
चिमूर तालुक्यातील अपद्ग्रस्तांना आर्थिक मदत शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक वितरण जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर शहरातील टिळक वॉर्ड चिमूर येथील रहिवासी वैशाली संदीप चन्ने हीची आई अर्धांगवायू दुर्धर आजाराने त्रस्त असल्याकारणाने औषधोपचार करीता आर्थीक मदत केली तसेच कोलारा येथील रहिवासी विलास अजाबराव डाहुले यांच्या बैलाच्या पायाची हड्डी मोडली असता औषधोपचार …
Read More »पोलीस निरीक्षकांवर कारवाई करा शेवगाव वकील संघाची मागणी
विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव शेवगाव :- दि. 13 जुलै 2024 वार शनिवार (प्रतिनिधी) शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांच्या कार्यपध्दतीमुळे तालुक्यातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे. शेवगाव पोलीस ठाण्यात कोणत्याही कामासाठी चिरीमिरी घेतल्याशिवाय काम होत नाही. तसेच पोलीस निरीक्षक नेहमी मनमानी कामकाज करतात. पोलीस निरीक्षक भदाणे यांच्या कामकाजाची …
Read More »फोर व्हीलर गाडी घुसली शेतात – चालकासह दोघे जण जखमी
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – नागभीड वरून चिमूर कडे येत असतांना शिरपूर नेरी मार्गावरील एच.पी पेट्रोल पंपाजवळील मोडीवर टिकाराम पिसे यांच्या शेतात सायंकाळी ०५:३० वाजताच्या दरम्यान चार चाकी मारुती सुझुकी कंपनीची ईको कार ( क्रमांक.एम एच ३४ सी जे ०९१६ ) हि पटली झाली असून या वाहनात चालकासह दोघे …
Read More »लघू पाटबंधारे विभागाचे सावरगाव रान तलावाकडे दुर्लक्ष – शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात
शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर येथून पाच कि.मी अंतरावर असलेल्या सावरगाव येथील परधानहेटीत असलेल्या रान तलावाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्याने रब्बी हंगामातील पिकावर मोठ्या प्रमाणात संकट निर्माण झाले आहे.रान तलावातून खरिप हंगामात शेतकऱ्यांच्या शेतात पाण्याचा पुरवठा होतो.पण तलावातून शेतकऱ्यांच्या शेतात येणाऱ्या पाण्याच्या नहर नसल्याने खरिप व …
Read More »नगरपरिषद चा आरोग्य विभाग साखर झोपेत सभागृह नसल्याने जाब विचारणारे कोणी नाही शेवगावकरांची आरोग्याची वरात वाऱ्यावर???
प्रभाग क्रमांक 14 मधील कुबेर कॉलनीच्या कॉर्नरला आंबेडकर चौकामध्ये शेवगाव शहरातील सर्वात मोठा जम्बो खड्डा शेवगा नगरपरिषदेने येथे होड्यांची स्पर्धा ठेवायला काही हरकत नाही विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील गेले कित्येक महिने शेवगांव शहरातील प्रभाग क्रमांक 14 मधील कुबेर कॉलनीच्या कॉर्नरला …
Read More »महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन
शेतरस्ते पिडीत शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वय संवाद बैठक घेण्याची मागणी- शरद पवळे प्रतिनिधी – अहमदनगर अहमदनगर :- अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शेतरस्ते पीडित शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सोबत जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वय संवाद बैठक घेऊन शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करण्याच्या मागणीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना …
Read More »आधारकार्ड अपडेट करण्यासाठी 14 सप्टेंबरपर्यंत विशेष मोहीम
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 12 : आधार क्रमांक हा व्यक्तीच्या ओळखीचा पुरावा म्हणून महत्वाचा दस्तऐवज मानला जातो. विविध सरकारी योजना आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांकाचा वापर केला जात आहे. या योजना आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी सर्व नागरिकांनी आपले आधारकार्ड अपडेट करणे आवश्यक आहे. त्यामुळे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण …
Read More »भुमी अभिलेख विभागाच्या सरळसेवा भरती 2021 ची सुधारित प्रतिक्षायादी प्रसिध्द
कागदपत्र पडताळणी 15 जुलै रोजी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.12 : उपसंचालक भूमी अभिलेख, नागपूर विभागातील गट क पदसमुह 4 (भूकरमापक तथा लिपीक) संर्वातील रिक्त पदे करण्याकरीता 28 एप्रिल 2023 रोजी निवडसूची व प्रतिक्षायादी प्रसिध्द करण्यात आली होती. सदर यादीवर काही उमेदवारांचे आक्षेप अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे जमाबंदी आयुक्त …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना